कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#cf
#स्वीटकॉर्नकरी

आज मी मक्याची (कणीस)शाही करी केली आहे .
त्याच्यात मी घरची साय ,काजू व तुप वापरले आहे आणि शाही टच देण्याचा प्रयत्न केला आहे .
झटपट होणारी अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

#cf
#स्वीटकॉर्नकरी

आज मी मक्याची (कणीस)शाही करी केली आहे .
त्याच्यात मी घरची साय ,काजू व तुप वापरले आहे आणि शाही टच देण्याचा प्रयत्न केला आहे .
झटपट होणारी अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्राममक्का..कणीस
  2. करी साठी
  3. 1कांदा
  4. 1टॉमेटो
  5. 8-10 लसूण पाकळ्या
  6. 8-10 काजू
  7. 1 इंचआले
  8. 2 टेबलस्पूनसाजुक तूप
  9. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  10. 1 टेबलस्पूनतिखट
  11. 1/4 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनमीठ
  13. 2 टेबलस्पूनसाय..मलाई
  14. 1 टेबलस्पूनबटर
  15. 2 टेबलस्पूनकसूरी मेथी
  16. 1 टेबलस्पूनकढीपत्ता पूड
  17. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    मक्याचे कणीस वाफवून घ्यावे. मी मायक्रोवेव्ह मध्ये 5 मिनीट स्टीम केले. थोडे थंड झाल्यावर त्याचे दीड ते दोन इंचाचे तुकडे कापून घ्यावे

    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो,आलं-लसूण,काजू याची पेस्ट वाटून घ्यावे व त्यात कढीपत्ता पूड व थोडे पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावे

    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका कढईत बटर व तूप गरम करून त्यात वाटलेला मसाला परतून घ्यावा.मसाला थोडा परतून झाल्यावर त्यात तिखट, गरम मसाला व हळद घालून मिक्स करावे

    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार मसाल्याला उकळी आल्यावर त्यात वाफवलेले कणीस घालून मिश्रण एकजीव करावे व त्यात साय घालून उकळून घ्यावे व त्यात मीठ,कोथिंबीर व कसूरी मेथी घालून झाकण ठेवून एक ऊकळी आणावी

    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार मकाई मलाई मसाला गरम गरम फुलके किंवा जिरा राईस बरोबर सर्व्ह करावा

    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    शाही मक्का मलाई मसाला (shahi makka malai masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
10 मार्च 2021 17:22 रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
11 मार्च 2021 07:41
वाह, मस्तच
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)
  2. देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
  3. बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
  4. मालवणी चणा करी (malwani chana curry recipe in marathi)
  5. ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
  1. "चना करी" (chana curry recipe in marathi)
  2. मटकी रस्सा भाजी (matki rassa bhaji recipe in marathi)
  3. ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
  4. विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14712348
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close