कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#jdr

#jdr

पुढे वाचा

लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#jdr

#jdr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
1 सर्विंग
  • 1 वाटीडाळिंबाचा रस
  • 1 टीस्पूनसब्जा सीड्स
  • 2 टेस्पूनसाखर
  • 1/2 इंचअद्रक
  • 2 टेस्पूनलिंबाचा रस
  • 1छोटी हिरवी मिरची
  • 5-6 बर्फाचे तुकडे
  • थोडे पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका वाटीमध्ये सब्जा सीड्स घेऊन ते भिजेल एवढे पाणी घालावे. 1 ते 2 मिनिटांमध्ये सब्जा सीड्सला फुगीरपणा आलेला दिसेल.

    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर एका गंजात साखर घालून त्यात थोडे पाणी घालावे आणि साखर विरघळवून त्याचा पाक तयार करून घ्यावा. पाकाला थंड होऊ द्यावे.

    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता अद्रक आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.

    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    डाळिंबाचा रस एका ग्लास मध्ये घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्यावा.

    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यात थंड झालेला साखरेचा पाक त्यामध्ये ओतावा. त्यानंतर त्यात भिजवलेले सब्जा सीड्स आणि बारीक चिरलेला अद्रक टाकावे.

    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    शेवटी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बर्फाचे तुकडे घालून ज्यूस व्यवस्थित शेक करून घ्यावा. सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून थंडगार ज्यूस सर्व्ह करावा. तयार आहे लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस.

    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    लेमन-जिंजर पोमोग्रेनेट ज्यूस (Lemon-ginger pomegranate juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896
05 एप्रिल 2021 10:33 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

लिंबु आल्याचे ज्यूस डाळिंब रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चोको कोल्ड कॉफी (choco cold coffee recipe in marathi)
  2. वाॅटरमेलन पंच कूलर (watermelon punch cooler recipe in marathi)
  3. "गुलाब केळी शिकरण" (gulab keli Śikaraṇ recipe in marathi)
  4. 🥒ककुम्बर🥒 (काकडी)सुप (cucumber soup recipe in marathi)
  5. पपई लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
  1. ब्लु लेगुन मॅजिक (blue Lagoon magic recipe in marathi)
  2. कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
  3. कैरी पन्ह/ड्रिंक (kairi Panha recipe in marathi)
  4. पालक वडी (palak wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14821149
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close