कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4 ते 5 लोकांकरिता
  • 1/2 किलोचिकन
  • मॅरीनेट कण्यासाठी -
  • 2 टेबलस्पून दही,
  • 1/4 टीस्पून हळद,
  • 1 टेबलस्पूनमीठ,
  • 2 टेबलस्पून (आले +लसूण +पुदिना +कोथम्बीर) एकत्रित पेस्ट,
  • 2 टीस्पूनमीठ
  • मसाला वाटण -
  • ओले खोबरे,
  • सुखे खोबरे,
  • 1 लसूण कांदा,
  • 1 कांदा, कोथम्बीर, आल्याचा छोटा तुकडा,
  • गरम मसाला -
  • 2 टेबलस्पून धने, प्रत्येकी
  • 1 टेबलस्पून बडीशेप, खसखस, पांढरे तीळ,
  • 1 हिरवी वेलची,
  • 1 चक्री फूल,
  • 1 टीस्पूनचिकन मसाला,
  • फोडणीसाठी -
  • 1/2 वाटीतेल, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता
  • 3 टेबलस्पूनकांदा - लसूण मसाला,
  • 1 टीस्पून तिखट
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    चिकन स्वच्छ धुऊन, दहा मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे. त्यानंतर पातेल्यात तेल गरम करावे, कढीपत्ता, कांदा फोडणीला घालावा. कांदा लालसर झाल्यावर मॅरीनेट चिकन घालून चांगले परतावे, झाकण झाकून एक वाफ आणावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तव्यावर गरम मसाला भाजून घ्यावा. थोडया तेलावर कांदा, सुखे खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे. गरम मसाल्याची मिक्सरला पूड करून वरील मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र बारीक वाटून वाटण तयार करावे.

    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेल गरम करून घेऊन त्यावर वाटण घालून परतावे, लाल तिखट, चिकन मसाला, कांदा - लसूण मसाला घालावा. कडेने तेल सुटेपर्यंत चांगले परतावे

    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    परतलेला मसाला शिजवून घेतलेल्या चिकन स्टॉक मध्ये घालावा, आवश्यकतेनुसार पाणी व गरजेनुसार मीठ घालावे हवा तेवढा रस्सा बनवावा. एक उखळी आल्यानंतर पाच मिनिटे शिजू द्यावा. तयार चिकन रस्सा सर्व्हिग बाउलमध्ये काढून कोथंबीरने गर्निश करावे व भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावा.

    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन रस्सा (Chicken rassa recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
18 एप्रिल 2021 12:12 रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
18 एप्रिल 2021 13:31
👍👌💖
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मलाई कुल्फी (malai kulfi recipe in marathi)
  2. हाॅटेलसारखी काॅफी घरच्या घरी (coffee recipe in marathi)
  3. फास्टींग (उपवासाचा) फालूदा (fasting faluda recipe in marathi)
  4. चिकन सूप (chicken soup recipe in marathi)
  5. मूग डाळीची खिचडी/ खिचडी भात (moong dalichi khichdi recipe in marathi)
  1. सुखे चिकन (sukhe chicken recipe in marathi)
  2. मिक्स व्हेज मसाला खिचडी (mix veg masala khichdi recipe in marathi)
  3. खिचडी (khichdi recipe in marathi)
  4. क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14882437
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close