कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#cr

#cr

पुढे वाचा

वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#cr

#cr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1 कपतांदळाचे पिठ
  3. 1/4 कपउडीद डाळ
  4. 1मोठा कांदा
  5. मुठभर कोथिंबीर
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनजीरे पावडर
  8. चवीनुसारमीठ
  9. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    उडीद डाळ दोन ते तीन तास भिजत घालून ठेवा... मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर बारीक वाटून घ्या... शक्यतो तू कांद्याचे तुकडे राहणार नाही ह्याची काळजी घ्या... भिजवलेली उडीद डाळ बारीक वाटून घ्या... आवश्यकता वाटल्यास दळताना थोडे पाणी घाला...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ज्या भांड्यामध्ये पीठ मळणार आहात त्याच भांड्यामध्ये वाटलेल कांदा कोथिंबीरीच मिश्रण, वाटलेली उडीद डाळ, हळद, जीरे पावडर आणि चवीनुसार मीठ घ्या... मग त्यात तांदळाचे आणि गव्हाचे पीठ घालून मिसळून घ्या...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता भासत नाही... उडीद डाळ आणि कांद्याच्या मिश्रणामध्येच पीठ मळलं जातं... तरीही तुमचा कांदा लहान असल्यास, आणि पीठ अगदीच कोरडे वाटत असल्यास पाण्याचा जस्ट हात लावा... मळलेल्या पिठावर थोडं तेल घालून पीठ अर्धा तास रेस्ट करू द्या... मग त्याचे पुरीपेक्षा थोडे मोठे गोळे करून घ्या... पीठ झाकलेल राहील याची काळजी घ्या...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ट्रॅडिशनल पद्धत आहे गोळे बोटाच्या साहाय्याने थापुन वडे बनवले जातात... मी इथे प्लास्टिक वापरले असले तरी ट्रॅडिशनली केळीचं पान थापण्यासाठी वापरतात वडे थापण्यासाठी वापरतात तुम्ही पुरी प्रेस ही वापरू शकता किंवा दोन प्लास्टिकच्या पिशव्या मध्ये गोळा ठेवून लावू शकता लाटू शकता... लाटला पूर्वी किंवा प्रेस करण्यापूर्वी वड्याच्या गोळ्याला किंचीत तेल लावून घ्या...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वडा बनवत जाऊन लगेच फ्राय करत जा... पीठ व्यवस्थित मळलं गेलं असेल तर सर्वच वडे छान फुग्यासारखे फुलून येतात...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आपले वाडवळी पद्धतीने बनवलेले वडे तयार आहेत...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हे वडे जर तुम्ही चिकन जोडीला खाल्लेत तर त्याला कोंबडी वडे म्हणतात... मटण जोडीला खाल्ले तर त्याला मटण वडे म्हणतात...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    हे वडे जर टी टाईम साठी केलेत तर सर्व प्रोसिजर सेम ठेवा फक्त वड्याला फोर्क ने होल्स करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळा... चहामध्ये अफलातून लागतात...

    वाडवळी पद्धतीने वडे (Vade recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
25 एप्रिल 2021 03:22 रोजी

टिप्पण्या (2)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
04 फेब्रुवारी 2022 12:34
Yum...Yum...Yummy.... 😋😋😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी कोंबडी वडे,चिकन मसाला (kombdi vade chicken masala recipe in marathi)
  2. मालवणी सोलकढी (malwani solkadhi recipe in marathi)
  3. गोव्याची पारंपारिक फुटी कढी अर्थात तिवळ (futi kadhi recipe in ma
  4. काजू,पनीर मसाला (kaju paneer masala recipe in marathi)
  5. ढाबा स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
  1. इम्युनिटी ड्रिंक (immunity drink recipe in marathi)
  2. मटकी मिसळ रेसिपी (matki misal recipe in marathi)
  3. ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
  4. आलूबोंडा-सांबार(खास वैदर्भिय चने रस्सा) (aloo bonda sambar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14918480
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close