कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#cr
#पुरी भाजी

#cr
#पुरी भाजी

पुढे वाचा

पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#cr
#पुरी भाजी

#cr
#पुरी भाजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  • 2उकडलेले बटाटे
  • 1 कपतेल
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 5-6 कडीपत्त्याची पाने
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1/2 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • कोथिंबीर गार्निश करण्यासाठी
  • पुऱ्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  • 1 कपकणिक
  • 1/4 कपबारीक चिरलेली पुदिन्याची पाने
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 टीस्पूनलिंबाचा रस
  • 1/2 टीस्पूनसाखर
  • 1 टीस्पूनतेल
  • चवीनुसारमीठ
  • थोडे पाणी
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    उकडलेल्या बटाट्याची साल काढून त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्यावे. एका मोठ्या कढईमध्ये तेल घालून तेल तापायला ठेवावे.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्यावी.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात हिरव्या मिरच्या टाकावे.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    आता त्यात हळद घालून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. आता त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    शेवटी चवीनुसार मीठ घालून बटाट्याची भाजी परत एकदा मिक्स करून घ्यावी. बटाट्याची भाजी तयार आहे.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता आपण पुऱ्या तयार करून घेऊ. त्यासाठी एका भांड्यात कणिक घेऊन त्यात पुदिन्याची पाने, जीरे, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, साखर, तेल आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    आता त्यात थोडेसे पाणी घालून कणिक मळून घ्यावी आणि घट्ट गोळा बनवून घ्यावा.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    छोटे-छोटे गोळे बनवून त्याच्या सर्व पुऱ्या लाटून घ्याव्यात.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो

  9. 9

    कढईमध्ये तेल मांडून तेल तापल्यावर सर्व पुऱ्या तळून घ्यावेत.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो

  10. 10

    सर्व्हिंग प्लेटमध्ये पुऱ्या आणि बटाट्याची भाजी घेऊन भाजी कोथिंबीरने गार्निश करावी. रेडी आहे पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी.

    पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896
29 एप्रिल 2021 06:24 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुदिन्याची Puri Potato भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. "लादी पाव" (laddi pav recipe in marathi)
  2. चवीला राजी फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
  3. इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
  4. पावभाजी मसाला डोसा चटणी (pavbhaji masala dosa chutney recipe in marathi)
  5. भेंडीचे कुवळ (bhendiche kuval recipe in marathi)
  1. डोसा चटणी रेसिपी (dosa chutney recipe in marathi)
  2. काढा (kada recipe in marathi)
  3. शुगर फ्री लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
  4. उपवासाचा फालुदा (upwasacha falooda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14929504
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close