मेथीचं_आळंण (methich aalvan recipe in marathi)

Archana Ingale @cook_27833243
"विदर्भ स्पेशल "
#KS3
विदर्भ जेवणाला विशेष चवीचं बनवतं ते बेसन कारण बेसनाचा दिलखुलास वापर विदर्भिय बेसन वापरून केलेलं मेथीचं आळंण
मेथीचं_आळंण (methich aalvan recipe in marathi)
"विदर्भ स्पेशल "
#KS3
विदर्भ जेवणाला विशेष चवीचं बनवतं ते बेसन कारण बेसनाचा दिलखुलास वापर विदर्भिय बेसन वापरून केलेलं मेथीचं आळंण
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य घ्या आणि मेथी भाजी स्वछ धुवून बारीक चिरून घ्या.
- 2
मग कढईत तेल घालून लसुण मिरची घाला.चांगले परतून घ्या आणि मीठ चवीनुसार घाला आणि झाकण ठेवावे. 5 मिनिटं तरी
- 3
झाकण काढून पुन्हा बेसन आणि दहयाचे मिश्रण ओतुन घ्यावे. आणि हालवत रहावे.मग पुन्हा चांगली उकळी आली की गॅस बंद करा.
- 4
मग तडका पळीमधे तुप गरम करून जीरे मोहरी आणि मिरची फोडणी करून तडतडीत फोडणी द्यावी.
- 5
- 6
विदर्भ स्पेशल मेथीचं आळंण तयार भाकरी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15010937

टिप्पण्या