#GA4#Week19#Methi
कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण पाकळ्या,मुगाची डाळ, थोडे परतून झाले की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून मीठ टाकून शिजवून घेणे.
नंतर त्यात मेथी ची भाजी स्वच्छ धुऊन पाणी आटत पर्यंत शिजवून घेणे.
मेथीची भाजी सर्व्हींग वाटी मध्ये सर्व्ह करावी.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या