रसरसीत खान्देशी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
रसरसीत खान्देशी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन घ्या, आता खोबरा कीस व शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या, एका भांड्यात तेल घालून त्यात चिरलेले कांदे घाला।
- 2
कांदा झाले की आला लसून पेस्ट आणि खोबरा कीस आणि शेंगदाण्याच्या वाटलेला पेस्ट पण घाला आणि छान परतून घ्या तयार चिकन घालून तिखट मीठ हळद धने पूड घालून छान एकत्र करून घ्या।
- 3
आता चिकन मसाला मध्ये शिजू द्यावी आहे, झाकणी झाकून ठेवा थोड्या वेळा त्यात अर्धा ग्लास पाणी घाला। आणि असाच झाकून चिकन शिजवून घ्या।
- 4
रसरसीत खानदेशी चिकन मसाला तयार आहे। कोथिंबीर घालून सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्ही सावजी चिकन मसाला Mamta Bhandakkar -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#नाॅनवेजसनडे स्पेशल चिकन मसाला. खुप सोपा व झणझणीत पदार्थ. Sneha Barapatre -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4मस्त खान्देशी मसाला खिचडी सगळ्यांना आवडणारी ,झटपट होणारी..... Supriya Thengadi -
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr#मी माझ्या स्टाईल ने बर्याच दा चिकन मसाला करते आज रेस्टॉरंट स्टाईल ने केलेय रेसिपी. छान झाली नक्की करून बघा. Hema Wane -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
मटका चिकन दम बिर्याणी (matka chicken dum biryani recipe in marathi)
#brमटका चिकन दम बिर्याणी Mamta Bhandakkar -
गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
कूकपॅड मधील ट्रेण्ड रेसिपी मधील थीम नुसार गावरान चिकन मसाला या पदार्थाची रेसिपी मराठी मध्ये शेअर करीत आहे. कोंकणा मध्ये चिकन मसाला कोंबडीवडे किंवा भाकरी सोबत सर्व्ह केला जातो.पंजाब मध्ये पराठया सोबत सर्व्ह केला जातो. rucha dachewar -
सावजी चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रनागपुरातील प्रसिद्ध सावजी चिकन मसाला. Samiksha shah -
कुकर चिकन मसाला बिर्याणी (Cooker Chicken Masala Biryani Recipe In Marathi)
#RR2कुकर चिकन मसाला बिर्याणी Mamta Bhandakkar -
-
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
खानदेशी मसाले वांगी (khandeshi masala vangi recipe in marathi)
#ks4#खानदेशीखानदेशी मसाले वांगे Mamta Bhandakkar -
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr घरगुती चिकन व रेस्टॉरंट मधील चिकन हयात तेलामुळे व मसाल्यांच्या जास्त प्रमाणामुळे दिसायला व खाण्यासाठी नेहमी पे श्का वेगळे दिसते. चला तर आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते दाखवते Chhaya Paradhi -
चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
#GA4 #Week-15-आज मी येथे गोल्डन अप्रन मधील चिकन हा शब्द घेऊन चिकन मसाला रेसिपी बनवली. Deepali Surve -
-
लज्जतदार चिकन टिक्का मसाला (Chicken Tikka Masala Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी लज्जतदार चिकन टिक्का मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
आज चिकन ग्रेव्ही मसाला खाण्याची ईच्छा झाली.चला तर मग बनवू या. Dilip Bele -
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
भूना मुगलई चिकन मसाला हंडी (chicken masala handi recipe in marathi)
#wdrसंडे म्हटलं की ,सर्वांकडे चमचमीत आणि टेस्टी नाॅनवेज पदार्थांचा बेत हमखास असतो.आज माझ्या किचनमधे खास , संडे स्पेशल मुगलई चिकनचा बेत केला आहे...😋😋चवीला खूप अप्रतिम लागतो हा भूना हा मुगलई चिकन मसाला ....😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चिकन चीज मसाला फ्रँकी (chicken cheese masala franky recipe in marathi)
खूप दिवस झाले मुलांनी चिकन खाल्ले नव्हते..लॉक डाउन मूळे भीती वाटते चिकन कसे निघेल...म्हणून मग मुलांनी ऑनलाइन चिकन बोलवले...मग मुलांची जिद्द काहीतर वेगळं कर..मग ठरविले की फ्रॅंकी करायची...घरीच चीझ होतेच, बाकी साहित्य पण होते,,चला तर मग छान फ्रांकी करूया.... Sonal Isal Kolhe -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
#EB7#W7तंदूर मसाला वापरून इथे मी चिकन सुका बनवला आहे.खूपच चमचमीत आणि झणझणीत असा हा चिकन सुका बनतो. Poonam Pandav -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar
More Recipes
- उपमा (upma recipe in marathi)
- ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा (jowarichya lahyancha chiwda recipe in marathi)
- कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
- गावाकडची पंगतीतिल कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
- कळण्याची भाकरी भरीत (kalnyachi bhakhri bharit recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15046611
टिप्पण्या (4)