कळण्याची भाकरी भरीत (kalnyachi bhakhri bharit recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#KS4
#खान्देश_स्पेशल
अजून एक पौष्टिक व रुचकर असा प्रकार.पाहुणे आलें की प्रेमाने करतात ते वांग्याचं भरीत पुरी ,घट्ट वरण भात.माय वो करून खूप प्रेमाने खाऊ घालतात.कळण्याची भाकरी चवीला खूप छान त्याबरीबर शेंगदाण्याची वाटून पातळ चटणी खूप टेस्टी व वांग्याचं शेकोटीत भाजून भरीत खूप छान लागत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठं भारताचं वांग
  2. 8मिरच्या
  3. 10लसूण
  4. 1 इंचआलं
  5. 1/2 वाटीदाणे
  6. 1/2 चमचाओवा
  7. चिमूटभरहिंग
  8. 2 चमचेतेल
  9. 2कांदे बारीक चिरलेली
  10. थोडी कोथंबीर
  11. 1/4 चमचाहळद
  12. चवीनुसारमीठ
  13. कळन्याच पीठ-
  14. 1 किलो ज्वारी पाव किलो सालीसकट उडीद व अर्धी वाटी जाड मीठसर्व दळलेलं

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम वांग भाजुन साल काढावीत दाणे मिरच्यांची भाजून घ्याव्या मग कांदा कोथंबीर बारीक चिरावी मिरची आलं लसूण दाणे जाडसर वाटावे

  2. 2

    मग वांग वाडग्यात हटून बारीक करावे कढईत तेल घेऊन ओवा हिंग कांदा वाटण हळद व वांग घालून मीठ घालावे कांदा परतू नये सगळं एकजीव करून त्यावर कोथंबीर घालावी

  3. 3

    भाकरीच्या पिठात पाणी घालूम मळून भाकरी करावी व दोन्ही साईड ने मस्त भाजावी व गरम भरीत चटणी सोबत खावी

  4. 4

    खूप टेस्टी व पौष्टिक होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes