मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#कुकस्नॅप अश्विनी रणदिवे यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे खुप छान वाटली कोकणातली प्रसीध्द रेसिपी आहे😋

मालवणी आंबोळी (malwani amboli recipe in marathi)

#कुकस्नॅप अश्विनी रणदिवे यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे खुप छान वाटली कोकणातली प्रसीध्द रेसिपी आहे😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 3 कपतांदूळ
  2. 1 कप उडदाची डाळ
  3. 1/2 कप पोहे
  4. 2-3 टीस्पूनमेथी दाणे
  5. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  6. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम तांदुळ, उडदाची डाळ, मेथी दाणे स्वच्छ पाण्याने धुऊन २-३ भिजत घालून ठेवले.

  2. 2

    तीन तासांनी तांदुळ, उडदाची डाळ, पोहे, मेथी दाणे मिक्सर मधून बारीक करून घेतले.

  3. 3

    नंतर रात्रभर झाकून ठेवले नंतर ते चांगले फुलुन आले.

  4. 4

    नंतर दोसा ताव्यावर तेल लावून मिश्रन टाकून पसरवून झाकुन ठेवले.

  5. 5

    नंतर मालवणी आंबोळी तयार झाल्यावर शेंगदाणे चटणी सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes