कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#कुकस्नॅप
मी प्राजक्ता पाटील मॅडम ची कडीपत्ता चटणी ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाली चटणी.गरम गरम पोळी सोबत खाल्ली अतिशय रुचकर....

कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)

#कुकस्नॅप
मी प्राजक्ता पाटील मॅडम ची कडीपत्ता चटणी ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाली चटणी.गरम गरम पोळी सोबत खाल्ली अतिशय रुचकर....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ मिनीटे
४-५
  1. 1 कपकडीपत्ता पाने
  2. 2 टीस्पूनतेल
  3. 1 टेबलस्पूनतीळ
  4. 2-3 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 7-8लसूण पाकळ्या
  6. 3-4हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनउडीद डाळ
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. 1/4 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/4 टीस्पूनतिखट
  12. 1/2 टीस्पूनसाखर
  13. 3 टेबलस्पूनओल्या खोबऱ्याचा चव
  14. 2 टेबलस्पूनफुटाणा डाळ

कुकिंग सूचना

३-४ मिनीटे
  1. 1

    कडीपत्ता पाने वाळवून घेतली.तव्यावर तेल घालून ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली.

  2. 2

    लसूण,मिरच्या,जीरे परतून घेतले.तीळ,उडीद डाळ परतली

  3. 3

    फुटाणा डाळ,शेंगदाणे,खोबऱ्याचा चव,हिंग परतून घेतला.

  4. 4

    सर्व साहित्य एका ट्रे मध्ये कडून गार केले.त्यात साखर,मीठ,तिखट,चाट मसाला घातला.

  5. 5

    सर्व साहित्य गार झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले.

  6. 6

    कडीपत्ता चटणी तयार आहे.बाउल मध्ये काढून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes