कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कटलेट (cutlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कटलेट (cutlet recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#pe

#pe

पुढे वाचा

कटलेट (cutlet recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#pe

#pe

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

वीस ते पंचवीस मिनिटे
15 घटक
  • 1 वाटीबारीक किसलेला बटाटा
  • 1 वाटीबारीक क्रश केलेले फ्रोजन कॉन
  • 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला कांदा
  • 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली सिमला मिरची
  • 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली पत्तागोबी
  • 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 वाटीशेव
  • 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  • 1 टीस्पूनतिखट किंवा आवडीनुसार
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  • 1/2 टीस्पूनधने पावडर
  • 1/2 टीस्पूनआले लसणाची पेस्ट
  • प्रमाणात मीठ
  • तळायला तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

वीस ते पंचवीस मिनिटे
  1. 1

    बटाटा उकडून किसून घ्यावे. फ्रोझन कॉर्न क्रश करून घ्यावे. शिमला मिरची,पत्ता गोबी कांदा, कोथिंबीर बारीक करून घेतली. वरील सर्व साहित्य एका पातेल्यामध्ये एकत्र करून घ्यावे.

    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यामध्ये हळद, तिखट,धने जीरे पावडर, प्रमाण मीठ घालून मिक्स करून घ्यावे. आणि आवडीप्रमाणे कटलेट चा आकार द्यावा.

    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कटलेट कॉर्न फ्लोअरच्या पाण्याखाली बुडवून बारीक शेव वर लोळवून घ्यावे. आणि गरम कडकडीत तेलामध्ये घालून मध्यम आचेवर तळून घ्यावे.

    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कटलेट तयार झाल्यानंतर टोमॅटो सॉस सोबत डिश सर्व्ह करावी.

    कटलेट (cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
03 जून 2021 17:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पोटॅटो मसाला सँडविच (potato masala sandwich recipe in marathi)
  2. गुडीशेव /गुढीशेव (gudi sev recipe in marathi)
  3. बटाटा रायतं..अर्थात बटाट्याची कोशिंबीर (batata raita recipe in marathi)
  4. रसरसीत जिलेबी
  5. रेवडी (Revadi recipe in marathi)
  1. पोटॅटो स्पायरल रोल्स (potato spiral roll recipe in marathi)
  2. भरवा मिरची (bharwa mirchi recipe in marathi)
  3. पोटॅटो गार्लिक रिंग (potato garlic ring recipe in marathi)
  4. रोटी एग अप्पम (roti egg appam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15097380
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close