कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#rr

#rr

पुढे वाचा

चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#rr

#rr

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 4उकळलेले अंडे
  • 4 टेबलस्पूनतेल
  • 1तेजपान
  • 2 टीस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनआले-लसूणपेस्ट
  • 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 4-5 टेबलस्पून तिखट
  • 1 टेबलस्पूनधणे-जिरेपूड
  • 1 कपटोमॅटो प्युरी
  • चवीनुसारमीठ
  • थोडेसे पाणी
  • गार्निश करण्यासाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम अंड्याचे छिलके काढून घ्यावे. एका कढईत तेल घालून तेल तापल्यावर त्यात तेजपान टाकावे.

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर त्यात जीरे, आले-लसूणपेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकावे.

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात हळद, तिखट आणि धणे-जिरेपूड टाकावे.

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून मिक्स करून शिजवून घ्यावी.

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ग्रेव्हीला थोडे तेल सुटल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी घालून 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावी. (ग्रेव्ही थोडी घट्ट ठेवावी, जास्त पातळ करू नये.)

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    अंडे मधोमध कट करून ग्रेव्हीमध्ये टाकावे. अंडे सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून त्यावर कोथिंबीर ने गार्निश करावे. चमचमीत अंडा मसाला चपाती सोबत सर्व्ह करावा.

    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चमचमीत अंडा मसाला (anda masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896
04 जून 2021 16:25 रोजी

टिप्पण्या (6)

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
28 जुलै 2021 13:39
Khup chhan
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चमचमीत अंडं मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रेस्टाॅरंट स्टाईल मसाला काजु करी (masala kaju curry recipe in marathi)
  2. गोल कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
  3. ग्रेवी मंचुरीयन (gravy manchurian recipe in marathi)
  4. झणझणीत मटण (तर्री वाल जत्रेतील मटण) (Mutton recipe in marathi)
  5. वांग्याचे भरीत रेसिपी (vangyach bharit recipe in martahi)
  1. रेवडी (Revadi recipe in marathi)
  2. रेस्टाॅरंट स्टाईल मसाला काजु करी (masala kaju curry recipe in marathi)
  3. दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
  4. काळया चण्याची उसळ (kalya chanyachi usal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15099557
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close