कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavachya pithache laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavachya pithache laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गव्हाच्या पिठाचे लाडू (gavachya pithache laddu recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

हे लाडू चवीला फारच छान आणि पौष्टीक असतात नक्की करून बघा.

हे लाडू चवीला फारच छान आणि पौष्टीक असतात नक्की करून बघा.

पुढे वाचा

गव्हाच्या पिठाचे लाडू (gavachya pithache laddu recipe in marathi)

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21

हे लाडू चवीला फारच छान आणि पौष्टीक असतात नक्की करून बघा.

हे लाडू चवीला फारच छान आणि पौष्टीक असतात नक्की करून बघा.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅमगव्हाच पीठ
  • 100 ग्रॅम रवा
  • 100 ग्रामबेसन
  • 200 ग्रॅमपीठी साखर
  • 100 ग्रॅमतूप
  • 2 चमचेवेलची पूड
  • 50 ग्रॅम काजू बदामाचे तुकडे
  • चिमूटभरमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम एका पसरट भांड्यात गव्हाच पीठ, रवा, बेसन एकत्र करून त्यात दोन छोटे चमचे तूप गरम करून मोहन घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे.दहा मीनिटे तसेच झाकून ठेवावे

  2. 2

    त्यानंतर पीठ चांगले मळून त्याचे तोंडलीच्या आकाराचे उबट गोळे करून मंद आचेवर तळून घ्या.

  3. 3

    तळलेले गोळे थंड झाल्यावर त्याचे चार भाग करून घ्यावेत.

  4. 4

    नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर भरड करून त्यात पीठी साखर, वेलची पूड, काजू बदामाचे काप, दोन चमचे गरम तूप चीमूट भर मीठ घालून सर्व मीश्रण एकत्र करून मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावेत.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Madhuri Jadhav
Madhuri Jadhav @Madhuri21
22 जून 2021 15:03 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गेहू कणिक लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
  2. हेल्दी व्हीट कुकीज (healthy wheat cookies recipe in marathi)
  3. क्ंंची क्रॅकर (wheat crunchy cracker recipe in marathi)
  4. ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब (broccoli flaxseeds galouti kabab recipe in marathi)
  5. निझामी हंडी चिकन बिर्यानी (chicken biryani recipe in marathi)
  1. मॅगो- शुगर फ़ी लस्सी (mango sugar free lassi reciep in marathi)
  2. व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
  3. उपमा उडपी स्टाईल उपमा (upma recipe in marathi)
  4. लापशी (lapsi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15176758
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close