बेसनच पीटल (besanch pithla recipe in marathi)

Madhuri Jadhav @Madhuri21
गरम गरम भाकरी आणि पीटल खाताना लहान पणिची आठवण आली
बेसनच पीटल (besanch pithla recipe in marathi)
गरम गरम भाकरी आणि पीटल खाताना लहान पणिची आठवण आली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यात बेसन घालून मिश्रण ढवळून घ्या
- 2
एका कढईत तेल घालून त्यावर राई जीरे हिरवी मिरची आणि हळद, धने जीरे पावडर कांदा घालून 2 मिनिटे मंद आचेवर परतून घ्या
- 3
त्यावर बेसनाच मिश्रण घालून नीट ढवळत 5 मिनिटे शिजवून घ्या
- 4
मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बांद करून त्यावर लिंबाचा रस, मीठ, साखर घालून मिश्रण एकत्र करून वरून कोथिंबीर घालून भाकरी किंवा चपाती बरोबर हे पिटला खाऊ शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15210738



टिप्पण्या (2)