डोश्या ची लाल चटणी (dosyachi lal chutney recipe in marathi)

Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50

#cn डोसा बनवला कि लाल चटणी हवी म्हणजे हवी असते .मग काय ह्या चटणी मुळे मुलांच्या पोटात 2 घास जास्त जातील म्हणून मी ही चटणी बनवते च .मुलांना ही चटणी आपले धिरडे ,घावन , अगदी ब्रेड बरोबर सुद्धा आवडते मग काय मी थोक च्या भावात बनवते कि किमान 3 दिवस तर पुरली च पाहिजे .म्हणजे डब्यात देता येते न 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6 जण
  1. 2 टेबलस्पूनतेल
  2. 1/2 टीस्पून जीरे
  3. 10-12लसुण च्या कळ्या 1 मोठा कांदा लांब लांब चिरलेला
  4. 2 टेबलस्पूनचणा डाळ
  5. 3-4काश्मिरी मिरच्या
  6. 2 टीस्पून चिंचे ची चटणी/ कोळ
  7. 3-4 टेबलस्पून चवीनुसार मीठ
  8. 1 टीस्पून राई
  9. कढी पत्ते
  10. 1सुकी मिरची
  11. 1 टीस्पून तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका पॅन मध्ये 2टेबलस्पून तेल घालून चण्याची डाळ नीट परतून घ्या

  2. 2

    आता ह्यात कधी पत्ता,आणि लसनाच्या च्या कळ्या घालून खमंग परतून घ्या

  3. 3

    आता कांदा घालून थोडा लाल परतून घ्या

  4. 4

    आता टमाटर घालून नीट शिजवून घ्या

  5. 5

    हे सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पेस्ट बनवून घ्या

  6. 6

    एका छोट्या कढईत तेल गरम करून राई, कढी पत्ता,आणि लाल मिरची घालून खमंग फोडणी तयार चटणी वर घाला

  7. 7

    डोश्या ची मस्त लाल चटणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes