गूळाचा शिरा (gulacha sheera recipe in marathi)

Madhuri Jadhav @Madhuri21
#ashr
गूळाचा शिरा चवीला छान लागतो
गूळाचा शिरा (gulacha sheera recipe in marathi)
#ashr
गूळाचा शिरा चवीला छान लागतो
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत रवा घेऊन पाच मिनटं भाजून घ्यावा
- 2
दुसऱ्या पातेल्यात दोन चमचे तूप घेऊन त्यात शेंगदान्याच कूट आणि नारळाचा किस घालून दोन मिनटं परतून घ्या
- 3
नंतर त्यात गरम पाणि व किसलेला गूळ घालून पाण्याला उकळी येऊ द्या
- 4
चिमुठभर मीठ व रवा घालून पाच मिनिटं मिश्रण ढवळून शिजुद्या, थंड झाल्यावर सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15258308



टिप्पण्या