कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#ट्रेंडिंग रेसिपीज

#ट्रेंडिंग रेसिपीज

पुढे वाचा

उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#ट्रेंडिंग रेसिपीज

#ट्रेंडिंग रेसिपीज

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५-७ मिनिटे
३-४
  • डोसा
  • 1 कपभगर
  • 1/2 कपसाबुदाणा
  • 1बटाटा
  • 1हिरवी मिरची
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 1/4 टीस्पूनसैंधव
  • पाणी....आवश्यकतेनुसार
  • 1-2 टीस्पूनतूप...आवश्यकतेनुसार
  • चटणी..
  • 1/4 कपशेंगदाणा कूट
  • 1/4 कपदही
  • 1/4 कपकोथिंबीर...चालत असल्यास
  • 2हिरव्या मिरच्या
  • 1/4 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1/4 टीस्पूनसैंधव
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले.भगरित पाणी ठेवले साबुदाणा धुवून त्यात अगदी थोडेसे पाणी ठेवले.एक बटाटा चिरून घेतला.

    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भिजवलेले भगर, साबुदाणा,मिरची,जीरे,बटाटा,मिरची सगळे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेतले.आवश्यकतेनुसार पाणी घातले.तयार मिश्रण अर्धा तास झाकून ठेवले.

    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चवीनुसार मीठ घालून छान मिक्स केले.तवा तापवून त्यावर थोडे तूप पसरवले.पाणी शिंपडून तवा पुसून घेतला.मग तव्यावर डोसा पसरवला.दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतला.मधोमध आणि बाजूंनी थोडे तूप पसरवले.

    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चटणी साठी चे सर्व साहित्य मिक्सर मध्ये घालून वाटून घेतले.चटणी खाण्यासाठी तयार आहे.

    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमगरम डोसा चटणी खाण्यासाठी तयार आहेत.सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेतले.

    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उपवास डोसा चटणी (upwas dosa chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
20 जुलै 2021 08:12 रोजी

टिप्पण्या

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
21 जुलै 2021 11:49
Nice 👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

उपवास डोसे चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. रताळाचा  शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
  2. साबुदाना लाडु (sabudana ladoo recipe in marathi)
  3. एग चीली (egg chilli recipe in marathi)
  4. नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
  5. उपवासाचे बटाटे वडे (upvasache batata Vade recipe in marathi)
  1. उपवास बटाटयाचा शिरा (upwas batatyacha sheera recipe in marathi)
  2. क्रन्ची स्प्राउट नाचोज (crunchy sprouts nachos recipe in marathi)
  3. ऊपासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
  4. मोड आलेल्या चवळीची रस्सा भाजी (mod alelya chavlichi rassa bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15289769
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close