ऊपासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...ऊपासाची बटाटा भाजी नूसती खायला कींवा गोड दह्या सोबत छान लागते तसेच ऊपासाचा दोसा त्या सोबत सूध्दा छान लागते ...

ऊपासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)

#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...ऊपासाची बटाटा भाजी नूसती खायला कींवा गोड दह्या सोबत छान लागते तसेच ऊपासाचा दोसा त्या सोबत सूध्दा छान लागते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-मी़ट
4-झणानसाठी
  1. 4ऊकडलेले बटाटे
  2. 3-4हीरव्या मीर्ची
  3. 3-4 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे तेल
  5. 1 टेबलस्पूनजीर
  6. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  7. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

10-मी़ट
  1. 1

    प्रथम बटाटे ऊकडलेले सोलून तूकडे करणे...

  2. 2

    नंतर कढईत तेल गरम करणे नी जीरे टाकणे ते तडतडले की मीर्ची आणी दाणे टाकणे..

  3. 3

    मी्र्चि दाणे परतले की बटाटे टाकणे...परतणे

  4. 4

    नंतर त्यात शेंगदाणे कूट आणी मीठ टाकणे... 1-2 मींट परतणे नी वाटी मधे काढून घेणे... वरून कोथिंबीर खात असल्यास टाकणे..

  5. 5

    आणी खाण्यास तयार ऊपवास स्पेशल भाजी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes