कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#cpm5
गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.
मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️

#cpm5
गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.
मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 200 ग्रामगुलाबजाम प्रीमिक्स
  2. 1/2 कपदूध
  3. पाक बनवण्यासाठी
  4. 1-1/2 कपसाखर
  5. 1-1/2पाणी
  6. 2वेलची
  7. 3-4केसर काड्या
  8. मलाई बनवण्यासाठी
  9. 1/2 कपडेसिकेटेड कोकोनट
  10. 1/4चव खवा
  11. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  12. थोडीशी वेलची पावडर
  13. 2-3केसर काड्या
  14. 1 टीस्पूनसाखर
  15. 2 टेबलस्पूनदूध
  16. तेल तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    साखर आणि पाणी घेऊन त्याला उकळी आली की वेलची आणि केसर घालून घ्या. पाक थोडासा चिकट होईपर्यंत उकळून घ्या. गॅस बंद करा. मलाई साठी दिलेले साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता प्रीमिक्स मध्ये दुध टाकून हलक्या हाताने मळून घ्या. तेल तापवून मंद गॅसवर छोटे छोटे गोळे करून तळून घ्या.

    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तळलेले गुलाबजाम गरम पाकात टाकून 15 मिनिटे ठेवा. आता ते पाकातून बाहेर काढून मधोमध कट करून एक एका भागावर मलाई लावून त्यावर दुसरा भाग ठेऊन घ्या.

    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आपले हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन...☺️☺️☺️☺️

    हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
21 जुलै 2021 04:12 रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
21 जुलै 2021 18:39
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
  2. टु लेअर कलाकंद बर्फी (two layer kalakand barfi recipe in marathi)
  3. गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
  4. गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
  5. मोडाच्या मुगाचे थालीपीठ (moongache thalipeeth recipe in marathi)
  1. कडधान्याची भेळ (kadhanyachi bhel recipe in marathi)
  2. दह्यातील साबुदाणा (dahyatil sabudana recipe in marathi)
  3. मखाणा पॅटीस....उपवास स्पेशल (makhana patties recipe in marathi)
  4. भगर व आमटी (bhagar amti recipe in martahi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15291990
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close