गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)

#cpm5
आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.
रेसिपी खाली देत आहे.
गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
#cpm5
आमच्याकडे गावी चूलीवर अश्या पद्धतीने चिकन रस्सा म्हणजेच चिकन ग्रेव्ही ही बनवली जाते. कोंबडी वडे, घावन किंवा भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन ला स्वच्छ धुऊन अर्धा तासासाठी हळद लावून मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.
- 2
कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा आणि चिरलेल सुकं खोबरं चांगल लालसर परतून घ्या. आता त्यामध्ये आलं आणि लसूण मिक्स करा आणि मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या.
- 3
नंतर त्याच कढईमध्ये आणखी दोन चमचे तेल घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जीरे घाला.आणि तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा,खडा मसाला आणि टोमॅटो घालून तेही चांगलं परतून घ्या. टोमॅटो मऊसर आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.
- 4
कांदा आणि टोमॅटो परतले की त्यामध्ये तयार केलेली खोबर, कांदा आणि आलं लसूण पेस्ट घाला. पेस्ट सुद्धा परतून द्या. नंतर त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला,धने पूड जीरे पूड घालून ते ही चांगलं परतून घ्या.
- 5
मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन ऍड करा. चिकन ही मसाला मध्ये चांगलं मिक्स करून परतून घ्या. आणि मसाल्यांना झाकण लावून मंद आचेवर तीन ते चार मिनिटे वाफ काढून घ्या.
- 6
मसाल्यांना छान वाफ आली की चिकन मध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ओता. आणि चिकन ला झाकण लावून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे चांगले शिजवून घ्या.
- 7
चिकन चांगले शिजल्यावर त्यावर वरतून मीठ आणि कोथिंबीर घाला. आणि चिकन ग्रेवी ला झाकण काढून 5 ते 7 मिनटं उकळू द्या. आणि रस्सा थोडासा आटू द्या. गरम गरम चिकन ग्रेव्ही कोंबडी वडे,भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
स्पायसी चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला कोणत्याही पद्धतीने बनवले तरी त्याची टेस्ट ही अप्रतिमच लागते....😋😋👌आज मी माझ्या घरी जी नेहमी वाटप घालून चिकन ग्रेव्ही बनवते .ती रेसिपी मी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी चा बेत करायचा म्हंटल कि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत.मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनववं असेल.त्यामुळे कोणत्या बिर्याणीचा बेत करायचा असं म्हंटल कि यामध्ये बुहुतांश नॉनव्हेज प्रेमिंची चिकन बिर्याणीलाच पसंती असतें. म्हणूनच मला चिकन बिर्याणी बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. आज मी या कॉन्टेस्ट साठी माझी चिकन बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करतेय.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#चिकन चा रस्सा किंवा चिकन किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतात.हा तसा थोडा गावरान रस्सा आहे. Hema Wane -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 "कूकपॅड रेसिपी मॅगझीन"कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी "चिकन ग्रेव्ही" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझिन#चिकन_ग्रेव्ही....👉आज मी तुमच्याबरोबर गावरान चिकन रस्सा रेसिपी सामायिक करीत आहे,😋 ज्याला देसी चिकन ग्रेव्ही म्हणूनही ओळखले जाते. गावरान चिकन सामान्य फार्मा पोल्ट्री चिकनपेक्षा अधिक चांगला आहे त्याला मुळीच्या चिकनच्या चवपेक्षा जास्त चांगली चव आहे. 😋🤗 गावरान चिकनमध्ये उच्च प्रथिनेयुक्त सामग्री आपल्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक उर्जा देत असते. हिवाळ्यामध्ये देसी चिकनसह उबदार सूपचा स्वादही आरोग्यासाठी खूप फायदेशीर 👉आहे😋 आणि आपल्याला खोकला किंवा सर्दी झाल्यास देखील दिली जाऊ शकते, या गावरान चिकन रेसिपीमध्ये वापरलेला मसाला ही अस्सल महाराष्ट्रीयन शैलीची सरस रेसिपी आहे.👌👍 आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात तुम्हाला आवडतील. हा गॅवरन चिकन रासा हा महाराष्ट्रीय पाककृतीच्या स्वाक्षरी व्यंजनांपैकी एक आहे.हे बहुधा देसी / गावठी चिकनने बनविलेले असते, परंतु आपण हे ब्रॉयलर कोंबडीसह देखील बनवू शकता. भाकरी, पोळी किंवा भाता बरोबर गावरान चिकन रसाची चव छान आहे. तुम्ही ही पाककृती आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर ढाब्यांचा स्वाद नक्की घ्या😳. आता या रविवारला, आपण गावरान चिकन रस्सा रेसिपी तयार करण्याचे ठरविलेले असेलच ना तर नक्कीच आपल्या कुटूंबाला आवडेल. चला तर मग पाहूयात रेसिपी👉. Jyotshna Vishal Khadatkar -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#EB1#W1 विंटर स्पेशल रेसिपीगावाकडची मटण रस्सा बनवण्याची सोपी पद्धत वापरून येथे मी मटण रस्सा बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन कलेजी ग्रेव्ही (Chicken Kaleji Gravy Recipe In Marathi)
#GRUओनियन टोमॅटो चिकन कलेजी ग्रेव्हीमला माझ्या पप्पानी ही रेसिपी दाखवली .. अत्यंत सोप्या पद्धतीने ,कमीत कमी साहित्यात व कमी वेळात होणारी रेसिपी आहे Aryashila Mhapankar -
शिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in ma
#cpm6इथे मी सिमला मिरची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी खूपच चविष्ट आणि खमंग बनते.भाकरी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूपच सुंदर लागते.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पौष्टीक चिकन सूप (इंडियन स्टाईल) (chicken soup recipe in marathi)
#HLR#चिकन सूपगरमा गरम पौष्टीक असं चिकन सूप.आमच्याकडे याला चिकन चा आळणी रस्सा असं ही म्हणतात. लहानपानपासून आईला घरात कोणाला सर्दी, कफ झाली कि करताना पाहत आली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन ग्रेव्ही व वडे (Chicken Gravy Recipe In Marathi)
#ASR #आषाढी स्पेशल रेसिपीज #चिकन ग्रेव्ही वडे हा खास आमचा मेनु हा आषाढात ठरलेलाच आहे. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
हिरव्या मुगाची आमटी (hirvya moongachi amti recipe in marathi)
#kdrहिरवे मूग शरीरासाठी खूप पौष्टीक मानले जातात. इथे मी हिरव्या मुगाची आमटी बनवली आहे. ही आमटी भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत खूप खूप सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipes In Marathi)
#BR2 नॉनव्हेज रेसिपीज कोणाला आवडत नाहीत आज आपण बघणार आहोत चिकन ग्रेव्ही पण ही थोडी थिक ग्रेवी आहे नेहमीची ग्रेव्ही ही ग्रेव्ही थोडी वेगळी आहे Supriya Devkar -
झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#वीकेंड रेसिपी चॅलेंज आमच्या घरी रविवारी शक्यतो नॉनवेज चिकन, फिशच्या रेसिपी ठरलेल्या असतातच रविवारी मी झणझणीत चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
चिकन रस्सा (chicken rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर चॅलेंज#डिनर( मालवणी चिकन रस्सा) Deepali Bhat-Sohani -
-
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
#LCM1 गावरान रेसिपीज मध्ये मी माझी झणझणीत गावरान चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून येथे मी मसाला भेंडी बनवली आहे. ही मसाला भेंडी गरम गरम वरण भाता सोबत चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खूपच सुंदर लागते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
चिकन ग्रेवी (chicken gravy recipe in marathi)
#cpm5 रेसिपी मॅगझिन विक5 कीवर्ड या थीम साठी मी चिकन ग्रेवी ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गावरान लाल चिकन रस्सा(रेड चिकन करी) (red chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #Themeगावाकडची आठवण. गावी घरात कोणी पाहुणे आले किंवा आम्ही सगळे बहिण-भावंडे जमलं तर आईच्या हातचे चिकनचे कालवण बनणार हे नक्की .नॉनव्हेज खायचे म्हटल्यावर गावात चिकन ,बोंबील, आणि सुकट हे एनीटाईम अवेलेबल असते . गावाकडचे पदार्थ बनवण्याची एक वेगळी पद्धत असते. पाटावर मसाला वाटायचा .चुलीवर कालवण बनवायचं आणि भाकरी सुद्धा बनवायच्या त्याची अप्रतिम टेस्ट काही वेगळीच असते. आणि इथे आपल्या शहरात ते शक्य होत नाही. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही गावाकडे जातो. Najnin Khan -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
नेहमीच आपण चिकन, मसाला भाजून किंवा कच्चा मसाला वाटून बनवतो तर ह्या वेळेस मी थोडा वेगळा प्रयत्न केला आणि चिकन ग्रेवी खूप चविष्ट झाली .... Anjali shirsath -
चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)
#GA4 #week15 #chickenथंडीच्या दिवसात गरमागरम चिकन खाणं म्हणजे नाॅनव्हेज प्रेमींसाठी पर्वणीच असते. हेल्थ साठी पण चांगले असते. तसेच त्यात फ्रेश क्रीम घालून त्याची लज्जत अजूनच वाढते. याचीच लज्जतदार रेसिपी देत आहे. बनवायला पण जास्त वेळ लागत नाही. Ujwala Rangnekar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मालवणी चिकन ग्रेव्ही आणि जिरा मसाला राईस
#RJR#रात्रीचे_जेवण_रेसिपीस#मालवणी_चिकन_ग्रेव्ही_आणि_जिरा_मसाला_राईसदिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीच्या जेवणामधे चमचमीत असा मेनू असला तर घरचे एकदम खुश होतात. म्हणून मी सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिले. छान मसाले वाटून मस्त चमचमीत तर्रीदार मालवणी चिकन ग्रेव्ही बरोबर जिरा मसाला राईस हे काॅम्बिनेशन मस्तच लागते. त्याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या (4)