बिस्कीट केक/ ओरियो केक (oero cake recipe in marathi)

हा केक माझ्या भावाला आवडतो त्याझा बर्थडे साठी बनवला होता.
#cpm6
बिस्कीट केक/ ओरियो केक (oero cake recipe in marathi)
हा केक माझ्या भावाला आवडतो त्याझा बर्थडे साठी बनवला होता.
#cpm6
कुकिंग सूचना
- 1
आता एक कुकर घ्या त्याझी सिट्टी काढा व त्यात एक जाळी ठेवा. कुकर च झाकण लावून घ्या व 5मिनिट प्री हीट करून घ्या. केक टीन घ्या व त्याला तेल लावा व मैदा डस्ट करून घ्या.
- 2
सर्व प्रथम 2पॅकेट ओरीओ बिस्कीट चा मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्या. आता यात अवश्यकते नुसार दुध घाला व मीक्स करून घ्या. आता यात इनो टाका यावर 1चमचा दुध घाला व मीक्स करून घ्या.आता हे मिश्रण केक टीन मध्ये टाका, टॅप करा व कुकर मधे ठेवा व 10-15 मिनिट शिजवून घ्या.
- 3
शिजवून झाल्यावर केक थंड करून घ्या. आता व्हीप क्रिम बीटर मशीन नी बीट(फेटून) करून घ्या. आता केक चे 3 समान भाग करा. आता एक बोर्ड घ्या त्यावर पहिला लेअर ठेवा पाणी नी सोक करा. आता क्रिम मध्ये बिस्कीट चुरा टाका व मीक्स करून केक ला लावा. 2 रा व 3 रा लेअर पन सेम करा. व साइड हुन क्रिम लावून 10 मिनिट फ्रीज मध्ये सेट करा. बाहेर काढा व क्रिम लावून डेकोरेट करा वरून चोकलेट गनॅश टाका व नोझल डिझाईन करा.ओरीओ बिस्कीट लावा.
खाण्या साठी तयार आहे ओरीओ बिस्कीट केक.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मालवणी मासे कालवण (malvani mase kalvan recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- चॉकलेट कोल्ड केक (chocolate cold cake recipe in marathi)
- लसुणी पालक पनीर (lasuni palak paneer recipe in marathi)
- कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)



टिप्पण्या (4)