खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8
आज तुमच्या बरोबर खजूर ड्राय फ्रुट्स लाडू ची रेसिपी शेअर करतेय.
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8
आज तुमच्या बरोबर खजूर ड्राय फ्रुट्स लाडू ची रेसिपी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खजूर घेऊन त्यातील बी काढून घ्यावेत. बदाम काजू पिस्ता काढून घ्यावेत
- 2
आता एकेक करून बदाम काजू पिस्ता याची मिक्सरवर भरड काढून घ्यावी खूप बारीक पावडर करायची नाही.
- 3
आता त्याच मिक्सर मध्ये खजूर फिरवून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तूप घालावे तू थोडेसे गरम झाल्यावर त्यामुळे ते आपण बारीक केलेले ड्रायफूट घालावेत
- 4
हे सर्व ड्रायफ्रुट्स पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावेत मग त्यामध्ये खसखस ऍड करावी. हे ड्रायफ्रूट्स चे मिश्रण आपण बारीक केलेल्या खजूर च्या मिश्रणावर घालावी
- 5
मग यामध्ये वेलची पावडर घालावी. हे सर्व एकत्र करून करून गरम असतानाच लाडू वळून घ्यावेत
- 6
अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यावेत. अतिशय झटपट होणारे पोष्टिक लाडू सर्व करण्यासाठी तयार आहेत.
Similar Recipes
More Recipes
- झटपट स्मोकी चिकन टिक्का पुलाव/ बिर्याणी (chicken tikka pulav recipe in marathi)
- मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
- इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
- बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
- गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)

















टिप्पण्या (2)