उपवास स्पेशल रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

रताळ्यापासून आपण कितीतरी पदार्थ बनवतो.आमच्याकडे माझ्या मुलीला रताळ्याचे काप खूपच आवडतात.एकदम मस्त लागतात.

उपवास स्पेशल रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)

रताळ्यापासून आपण कितीतरी पदार्थ बनवतो.आमच्याकडे माझ्या मुलीला रताळ्याचे काप खूपच आवडतात.एकदम मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनिटे
  1. 1मोठे रताळे
  2. 1/4 कपवरीचे तांदूळ
  3. 1/4 टीस्पूनसैंधव
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. 2 टेबलस्पूनशेंगदाणा तेल किंवा साजूक तूप

कुकिंग सूचना

५-७ मिनिटे
  1. 1

    रताळे सोलून त्याचे गोल काप केले.आणींपण्यात ठेवले म्हणजे काळे पडणार नाहीत.

  2. 2

    वरीचे तांदूळ मिक्सर मधून फिरवून घेतले.त्यात तिखट,सैंधव घालून छान मिक्स केले.

  3. 3

    रताळ्याचे काप ह्या मिश्रणात घोळवून घेतले. तव्यावर तेल घालून त्यावर काप ठेऊन मंद आचेवर दोन्ही बाजूंनी शिजवून घेतले.शिजवताना त्यावर झाकण ठेवले.

  4. 4

    रताळ्याचे काप खाण्यासाठी तयार आहेत. सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (2)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Khup chan👌👌👌Hello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes