कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#rbr रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने खोबऱ्यापासून बनवल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
श्रावण महिन्यातील पौर्णिमा ( श्रावण पौर्णिमा ) हि कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा प्रामुख्याने कोळी बांधवांचा सण आहे. भावा बहिणीचे नाते दृढ करण्याचा हा दिवस राखी पौर्णिमा किव्हा रक्षाबंधन म्हणून हि साजरा केला जातो. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा तसेच सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची देवता वरुण यास नारळ अर्पण करून समुद्राविषयी आपली कृतघ्न्ता व्यक्त करतात.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

साधारण २ तास
१२ करंज्या
  1. सारण करण्यासाठी
  2. 1मध्यम आकाराचा बटाटा
  3. 1 चमचातूप
  4. 2 वाट्याकिसलेलं सुकं खोबरं
  5. 1/2 वाटीसाखर
  6. 4हिरव्या वेलच्या
  7. आवडीप्रमाणे सुका मेवा
  8. करंजी ची पारी करण्यासाठी
  9. 1/2 वाटीमैदा
  10. 1/2 वाटीरवा
  11. 1 वाटीगव्हाचं पीठ
  12. 1 मोठा चमचामोहन (कडकडीत तेल)
  13. पीठ मळण्यासाठी पाणी
  14. किंचितमीठ
  15. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

साधारण २ तास
  1. 1

    सारण करण्यासाठी :
    १ मध्यम आकाराचा बटाटा उकडून सोलून घेतला. किसणीवर बारीक किसून घेतला.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात २ वाट्या किसलेलं सुकं खोबरं घातलं. गरम तुपावर खोबरं परतून घेतलं.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    किसलेला बटाटा घालून ढवळून घेतलं.
    यात अर्धी वाटी साखर घालून ढवळून घेतलं. साखर वितळेपर्यंत धावलायचं. तरी १० - १५ मिनटं ढवळत राहावं लागत.
    ४ हिरव्या वेलच्याची पूड करून घेतली ती मिश्रणात टाकून ढवळून घेतलं.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    सुका मेवा बारीक करून मिश्रणात टाकला. ढवळून गॅस बंद करून ठेवायचा. सारण तयार आहे.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    करंजी ची पारी करण्यासाठी :
    अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, १ वाटी गव्हाचं पीठ एकत्र केलं. १ मोठा चमचा मोहन (कडकडीत तेल) घालून चमच्याने ढवळून घेतलं. किंचित मीठ घातलं.
    पिठात हळू हळू पाणी घालत घट्टसर पिठ मळून घेतलं. मळलेलं पीठ ओल्या फडक्याने झाकून ठेवायचं.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    मळलेल्या पिठातून लिंबाएवढा छोटा गोळा काढायचा आणि पातळ पारी लाटून घ्यायची.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    पारीवर मध्यभागी एक चमचा सारण ठेवायचं आणि पारी बंद करायची. कडा दुमडून घ्यायच्या.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    सर्व करंज्या अशा तर्हेने बनवून घ्यायच्या. माध्यम आचेवर एक एक करंजी सोनेरी रंग होईपर्यँत तळून (deep fry करून) घ्यायची.
    अशा सर्व करंज्या नैवेद्यासाठी तयार. बंद डब्यात २-३ दिवस सुद्धा या करंज्या छान टिकतात.

    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    सुकं खोबरं आणि बटाट्याची करंजी (sukh khobra batatyachi karanji recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
21 ऑगस्ट 2021 18:05 रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या (13)

Hema ahara
Hema ahara @cook_26617492
21 सप्टेंबर 2021 10:30
Mast❤
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सोनपापडी (Soan papdi recipe in marathi)
  2. सात्विक/आयुर्वेदिक लाडू (satvik ladoo recipe in marathi)
  3. वेजिटेबल  रायता (vegetable rata recipe in marathi)
  4. खोबर्याची बर्फी (khobryachi barfi recipe in marathi)
  5. खुसखुशीत पाकातले चिरोटे
  1. व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
  2. नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
  3. साबू लाडू (sabu ladoo recipe in marathi)
  4. तांदळाची शेवया आणि नारळाचा रस (tandalachi sheviya naralacha ras recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15413369
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close