नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#rbr
माझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-
नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍

नारळी भात (narali bhaat recipe in marathi)

#rbr
माझी 200 वि रेसिपी व सण ह्याच औचित्य साधून खास गोड पदार्थ सर्वांसाठी-
नारळी पौर्णिमा ही नारळी भाता शिवाय हे विचारही करू शकत नाही,घरात सर्वांनाच अतिशय आवडता पदार्थ.माझी नणंद व माझ्या मुलाच्या चुलत बहिणी मस्त आवडीने खातात.☺️👌👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबासमती तांदूळ
  2. अडीच वाटी गूळ
  3. अडीच वाटी खोवलेला नारळ
  4. 1 वाटीनारळाचं घट्ट दूध
  5. 8लवंग
  6. 2काड्या दालचिनी
  7. 5हिरव्या वेलचीचे दाणे
  8. चिमूटभरमीठ
  9. 4 चमचेसाजूक तूप
  10. 1 वाटीकाजू बदाम पिस्ता काप
  11. 1/2 वाटीमनुका
  12. 1/2 चमचाजायफळ पूड
  13. 8केशर काड्या

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    तांदूळ धून अर्धा तास ठेऊन मग 1चमचा दुधात केशर घालावे मग कढईत तूप गरम करून

  2. 2

    त्यात लवंग दालचिनी व वेलची दाणे घालून तांदूळ घालुन मध्यम गॅस वर परतावा दुसरीकडे 2वाटी पाणी गरम करावे व ते

  3. 3

    तांदूळ परतून झाल्यावर घालावे त्यात 1वाटी नारळ घट्ट दूध ही घालावं व चिमूटभर मीठ व झाकण ठेवून 90%शिजवून

  4. 4

    दुसऱ्या गॅस वर खोबरकीस व गूळ एकजीव झाला की तो भातात घालावा व केशर दूध ही घालावे व जायफळ पूड व थोडे ड्रायफ्रूईट्स बाजूला ठेऊन

  5. 5

    बाकी भातात घालून एकजीव करावे व मंद आचेवर भात ठेऊन झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट बाकी शीजू द्यावे

  6. 6

    मग उरलेले ड्रायफ्रूईट्स घालून सर्व्ह करावे अतिशय टेस्टी होतो गुळाने रंग व चव अप्रतिम येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes