पिंनी लाडू (pini laddu recipe in marathi)

Bhakti Chavan @BhaktiC_3728
मी कधीच दिवाळीचा फराळ अद्याप बनवला न्हवता. हे लाडू म्हणजे माझे 1st टाइम आहे फराळ आहे.
ही @varsha_1966 यांच्या पिंनी पासून प्रेरित रेसिपी आहे
पिंनी लाडू (pini laddu recipe in marathi)
मी कधीच दिवाळीचा फराळ अद्याप बनवला न्हवता. हे लाडू म्हणजे माझे 1st टाइम आहे फराळ आहे.
ही @varsha_1966 यांच्या पिंनी पासून प्रेरित रेसिपी आहे
कुकिंग सूचना
- 1
बेसन, गहू पीठ आणि रवा एकत्र करून घ्या.
- 2
जाड बुडाच्या कढईमध्ये तूप घ्या ते गरम करा आणि त्यात मिक्स केले पिठं घालून छान खमंग ब्राउन होई पर्यंत परतून घ्या.
- 3
तूप थोडे सुटू लागले की त्यात खोबरे घालून एकजीव करा. रंग बदलू लागला की गुळ पावडर टाका. छान एकजीव करा.
- 4
एका पसरट भांड्या मध्ये घ्या आणि त्यात बदाम काप घाला. थोडे निवलें की लाडू वळा.
- 5
पिंनी लाडू तयार. थंडीसाठी उत्तम
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15670627

टिप्पण्या (4)