झटपट खवा (मावा) (mawa recipe in marathi)

#dfr VSM: ही रेसिपी अगदी झ्टपट आणि सोप्पी आहे महणून बनवून दाखवते कारण सद्या सगळे दिवाळीचे गोड पदार्थ ,फराळ जसे की बर्फी, पेढे,मलाई बर्फी, गुलाब जामुन, बंगाली मिठाई ,मावा करंजी,रवालाडू वगेरे बनवतात आहे, म त्या साठी खवा, दुधाचा मावा लागतो तर तो मावा आपण बाजारातून न घेता ताझा मावा घरी च झटपट बनवूया,मला खात्री आहे की माझ्या cookpad च्या सगळ्या सुगरण मैत्रीणी ला ही रेसिपी उपयोगी पडेल. हॅप्पी कुकिंग.
झटपट खवा (मावा) (mawa recipe in marathi)
#dfr VSM: ही रेसिपी अगदी झ्टपट आणि सोप्पी आहे महणून बनवून दाखवते कारण सद्या सगळे दिवाळीचे गोड पदार्थ ,फराळ जसे की बर्फी, पेढे,मलाई बर्फी, गुलाब जामुन, बंगाली मिठाई ,मावा करंजी,रवालाडू वगेरे बनवतात आहे, म त्या साठी खवा, दुधाचा मावा लागतो तर तो मावा आपण बाजारातून न घेता ताझा मावा घरी च झटपट बनवूया,मला खात्री आहे की माझ्या cookpad च्या सगळ्या सुगरण मैत्रीणी ला ही रेसिपी उपयोगी पडेल. हॅप्पी कुकिंग.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पसरट नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करावे आणि तूप वितळ ले की ताबडतोप त्यात दूध घालून ढवळावे
- 2
आता त्यात हळु हळु थोडे थोडे मिल्क पावडर घालून सतत स्पेच्यु ला ने हलवत राहवे, मंजे त्यात लम्स (गाठी गाठी) नाही होणार, सगळं एकजीव झाले की त्यातून गोलात्यार होणारं, तूप सुट्टे झाले असे वाटते की मावा खवा तयार झाला आहे. नंतर थंड झाले की बाकीचं आहे त्याला कोणतीही मिठाई बनवाला घेऊ शकतो. फ्रीज मध्ये ठेऊन नंतर प रत केव्हा हि दूसरी मिठाई पेढे त्यातुन बनवु शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट मावा खवा (Instant mawa khava recipe in marathi)
"इन्स्टंट मावा_ खवा"गोडाचे पदार्थ, मिठाई बनवण्यासाठी मावा लागतोच.. बाहेरून महागाचा मावा आणण्यापेक्षा घरीच ताजा, आणि कमी साहित्यात, सोप्या पद्धतीने करू शकतो... लता धानापुने -
होममेड खवा (homemade khawa recipe in marathi)
#खवा लाॅकडाऊन मुळे खवा बाजारातून आणता येणार नाही. त्यामुळे घरीच खवा केला. मूळ खवा दुध आटवून करतात. पण मी त्याला वेळ जास्त लागतो. म्हणून मी मिल्कपावडरचा वापर करून कमी वेळात खवा बनवला. Sujata Gengaje -
मावा (Mawa Recipe In Marathi)
#मावा रेसिपीकोणतेही पदार्थ बनवण्यासाठी मावा लागतो. हल्ली मावा चांगला मिळतोच असे नाही. किंवा काही ठिकाणी मावा मिळतच नाही. मग पदार्थ तयार करायला घरच्याच पदार्था पासून मावा कसा बनवायचा ते पाहूया. Shama Mangale -
मावा पेढा (mawa peda recipe in marathi)
#KS6 थीम 6 : जत्रा फूडरेसिपी २माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात."जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी Manisha Satish Dubal -
मावा पेढा
नमस्कार मैत्रिणींनो 🙏मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १ Pooja Pawar -
इन्स्टंट मावा (instant mawa recipe in marathi)
लॉक डाऊन मुळे सारखा सारखा घराबाहेर पडता येत नाही..पण रेसिपीज तर करायच्या आहेत. मग घरात जे साहित्य आहे ते वापरून, त्यातूनच मावा बनवला.मस्त झाला, दोन तीन पदार्थात वापरलाही. Preeti V. Salvi -
मावा बाटी (mawa batti recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशमध्यप्रदेश ची शान आहे ही मावा बाटी... एक क्लासिकल डेझर्ट डिश .... जी दिसायला थोडीफार गुलाबजाम सारखीच पण माव्यामध्ये भरपूर ड्राय फ्रूट घातलेली म प्रदेशची एक रॉयल डिश आहे.... Aparna Nilesh -
मावा बिटरूट हार्ट (mawa beetroot heart recipe in marathi)
#Heartमावा बिटरूट ईझी आणि झटपट होणारी डीश (डेझर्ट) आहे त्या व्हॅलनटाइन स्पर्धा म्हटल्यावर पहीली डीश काहीतरी नावीन्यपूर्ण हवीच आणि तीही गुलाबी .बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि .मी गार्णिशींग साठी बीटाची गुलाब फुल बनवून गार्णिशींग केले आहे. Jyoti Chandratre -
झटपट दूधाचा मावा (doodh mawa recipe in marathi)
मावा... पदार्थाला शाही टच देण्यात माव्याचे विषेश योगदान असते. हलवा, गुलाबजाम, खीर, कुल्फी, कोफ्ते व आणि बरेच... पण बहुतेक वेळा आपण मावा विकत आणतो... वेळ जो वाचतो..... मत्र हल्ली ह्यात पण भेसळीचे प्रमाण वाढले आहे... मग आपल्याला आपल्या ह्या शाही पदार्थांची चव कोंप्रमाइज करावी लागते. म्हणून मी घरीच मावा बनवणे पसंत करते... घरी बनवलेला असल्याने 3 दिवस छान ताजा राहतो जो विकत आणलेला एका दिवसात वापरावा लागतो कारण तो आपल्याकडे येईपर्यंत 2 दिवस आधीच शिळा झालेला असतो... 🤦♀️ Dipti Warange -
मावा रेसिपी (mawa recipe in marathi)
#घरच्या घरी मावा सहज सोप्या पद्धतीने बनवता येतो आपल्या सणवाराला मिठाई सारखे गोड पदार्थ नेहमीच बनवले जातात व त्यासाठी लागणारा महत्वाचा पदार्थ म्हणजे मावा बाहेरील मावा हा भेसळयुक्त व जास्त दिवस बनवुन ठेवलेलाही असतो त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते ह्या सर्व कटकटी तळण्यासाठी चला तर बघुया घरी मावा कसा करायचा ते Chhaya Paradhi -
गुलाबजामुन (Gulab jamun Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory#chefsmitsagarरसिले गुलाबजामून कोणाला नाही आवडणार भारताची सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणजे गुलाबजामून भारतात नाही तर आता जगभरात लोकांच्या आवडीची ही डिश झाली आहे आता जगभरात आपल्याला गुलाब जामुन मिळेल इतके लोकप्रिय झाले आहे गुलाबजामूनगुलाब जामुन हा गोडाचा पदार्थ प्रत्येक सणावारा ,लग्न समारंभात आपल्याला दिसेलच. गुलाब जामुन शिवाय कोणते कार्य पार होणारच नाही गुलाबजामची उपस्थिती प्रत्येक कार्यात प्रत्येक घरात छोट्या-मोठ्या समारंभात असतेच. असे हे लोकप्रिय गुलाबजामून नक्कीच तयार करूया इथे मी gits कंपनीचा मिक्स वापरून तयार केली यामुळे गुलाब जामुन बनवायला खूप सोपे जाते पटकन तयार होते आणि पटकन खायलाही मिळते. मला स्वतःला मावा गुलाब जामुन पेक्षा गिट्सचे गुलाब जामुन जास्त आवडतात. बघूया गुलाब जामुन कसे तयार केले Chetana Bhojak -
गुलकंद स्टफ मावा मोदक (gulkand stuff mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलहे मावा मोदक मी खास बनवले ते सिमला मिरचीत मला गणपती बाप्पाचा आकार दिसला म्हणून.... Deepa Gad -
बेसन मावा बर्फी (besan mava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14साखरेच्या पाकाचं झंझट नाही,बेसनाचा गोड पदार्थ खूप खमंग आणि स्वादिष्ट लागतो. आणि बेसनाच्या बर्फीत मावा / खवा घातला तर सोने पे सुहागा. ही बेसन मावा बर्फी बनवायला अगदी सोपी आहे कारण यात साखरेचा पाक न घालता पिठीसाखर घातली आहे. त्यामुळे बर्फी फसण्याची शक्यता जवळजवळ शून्य. Sudha Kunkalienkar -
कंदी पेढा (kandi peda recipe in marathi)
#ks2#कंदीपेढा#पश्चिममहाराष्ट्रसाताऱ्याची हे ट्रॅडिशनल रेसिपी आहे ज्याला कंदी पेढे म्हणतात, खूप सोपी पद्धतीने कंदी पेढे तयार होतात हे खवा आणि मावा तुन तयार होतात पेढे ,मी दुधापासून खवा तयार करून हे पेढे केले आहे, सातारा मी कधी गेले नाही पण सातारचे कंदी पेढे मी घरी बनवून बघितले आणि खूप अप्रतिम झाले। Mamta Bhandakkar -
मावा करंजी(गुजिया) (Mava karanji recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपीजमावा करंजी ( गुजिया) Mamta Bhandakkar -
उस्मानाबादचे खवा गुलाबजामून (khawa gulab jamun recipe in marathi)
#KS5संतांची भूमी मराठवाडा कणखर समृद्ध....उस्मानाबाद मध्ये उस्माना टी हाउस चे खवा गुलाब जामून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत.... स्पेशली प्रवासी कर मराठवाड्यात जातात तेव्हा उस्मानाबाद चे गुलाबजामुन घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नक्की जातात... औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी जाताना उस्मानाबाद लागला की लगेच गाडी थांबून गुलाब जामुन घेऊनच आपल्या घरी जातात खूप छान टेस्टी असा इकडचा गुलाब जामुन आहे.... इकडे बनवला जाणारा गुलाम गुलाबजामुन हा लंबगोल आकाराचा असतो ....चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
पेरू मावा मोदक (peru mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 # नैवेद्य इन्स्टंट मावा बनवून त्यात खूप प्रकारचे मोदक बनवता येतात त्यातला हा एक नवीन प्रकार त्याची रेसिपी मी इथे देत आहे Swara Chavan -
इंस्टंट मावा (instant mawa recipe in marathi)
#मावा_रेसिपी...झटपट होणारा घरघुती शूध्द मावा ...बाहेरील भेसळवाला मीळत असेल कींवा कूठे -कूठे परदेशात मीळत पण नाही अशा वेळेस हा घरघुती फक्त 3 वस्तू वापरून आपण हा मावा बनवू शकतो ....आणी या पासून अनेक प्रकारच्या मीठाई बनवू शकतो ..... Varsha Deshpande -
मावा जिलेबी (mawa jalebi recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश- मध्यप्रदेश मधील ट्रॅडिशनल रेसिपी मावा जिलेबी मध्यप्रदेश मध्ये कोणत्याही सणासुदीच्या कार्यक्रमात स्वीट म्हणून मावा जिलेबी केली जाते. Deepali Surve -
कलाकंद बर्फी (kalakanda barfi recipe in marathi)
#GA4#week8दुधाचा वापर करून बनवलेली बर्फीVarsha Bhide
-
रवा खवा बर्फी (rava khava barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#रवा खवा बर्फीदिवाळी म्हटलं की सगळ्यांकडे विविध पदार्थांची रेलचेल असते. लाडू चिवडा शेव बर्फी असे विविध प्रकार गृहिणी बनवतात. म्हणूनच लाडूच्या ऐवजी मी रवा खवा बर्फी बनवली अगदी सोप्या पद्धतीने. Deepali dake Kulkarni -
-खवा पोळी (khawa poli recipe in marathi)
# रेसिपीबुक #week3खवा पोळी ही सगळ्यांची आवडती आहे, ही रेसिपी करायला वेळ लागत नाही झटपट रेसिपी Anitangiri -
गुलाब जामून (gulabjamun recipe in marathi)
#GA4 #Week9#Gulab jamun हि रेसिपी मी गव्हाच्या पिठापासून तयार केली आहे. एखाद्या वेळी गुलाब जामून खाण्याची इच्छा होते आणि घरी दूध,मावा नसेल तर गव्हाच्या पिठापासून गुलाब जामून हा छान ऑप्शन आहे. Archana Gajbhiye -
मावा गूजिया (mawa gujiya recipe in marathi)
#पश्चिम #मध्य प्रदेशचाशणी मावा गुजिया ही मध्यप्रदेशातील पारंपारिक पाककृती आहे. मुख्यत्वेकरून होळीच्या सणाला ह्या गुजिया प्रत्येक घरी बनविल्या जातात. Trupti Temkar-Bornare -
-
मेरवान मावा केक (mawa cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#बेकिंग#मेरवान मावा केकआज मी मावा न वापरता पण माव्यात जे घटक असतात ते म्हणजे बटर, तेल, मिल्क पावडर वेगवेगळे वापरून माव्याचा मेरवान केक बनविला आहे चव अगदी परिपूर्ण मेरवानकडे मिळतो त्याच मावा केकची.... एकदा तरी करून बघाच आणि सांगा.... कसा झालाय ते....हा फक्त साहित्य जे दिलंय तेच आणि त्याच प्रमाणातच वापरा आणि बघा.... मेरवानचा मावा केक घरच्या घरी Deepa Gad -
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलरेसिपीआज विनायका साठी केशर मावा मोदक केलेत. Rashmi Joshi -
मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
"मावा, केशर मोदक" 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
मावा मुखवास मोदक (mawa mukhwas modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकखरंतर लॉकडाउनमुळे मिठाईची दुकाने बंद. मग काय मस्त मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच मावा मोदक घरीच बनविले त्यात मुखवास सारण भरून एक नवीन प्रकार केला मोदकाचा. अप्रतिम जमलाय... Deepa Gad -
काजू मावा मोदक (kaju mawa modak recipe in marathi)
#gur: गणपती प्रिय मोदक आपण नेवेद्य ला काही प्रकारचे दाखवले जातात मी काजू मावा मोदक रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M
More Recipes
टिप्पण्या