बडिशेप मुखवास (Badishep Mukhwas Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#LCM1: बडिशेप मुख्वास जेवल्या नंतर खायाला पाचक आहे. आणि ओव्या मुळे पोट दुःखी किंव्हा पोटात गॅस होणे अशक्य आहे.
बडिशेप मुखवास (Badishep Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1: बडिशेप मुख्वास जेवल्या नंतर खायाला पाचक आहे. आणि ओव्या मुळे पोट दुःखी किंव्हा पोटात गॅस होणे अशक्य आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बडिशेप तीळ, आणि ओवा वगेरे निवडून साफ करून सगळ मिक्स करून त्यात मीठ,हळद आणि लिंबू पिळून हाताने सगळ चोळून ताट उनात ठेऊन सुकवून घ्यावे नंतर गॅस वर मंद आचेवर पुर्ण मुखवास भाजुन थंड करावे नंतर हाताने चोळून,पाखडून कुस वगेरे निवडून साफ करून बडिशेप मुखवास बॉटल मध्ये भरून ठेवावे.मुखवसा तयार आहे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15679475

टिप्पण्या (2)