कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#चटणी

#चटणी

पुढे वाचा

आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#चटणी

#चटणी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मीनीट
५
  • १०० ग्रॅम आवळे
  • 3/4 टेबलस्पूनचणा डाळ
  • 1/2 टेबलस्पूनउडदाची डाळ
  • १०-१२ कढीपत्ता पाने
  • 3 टेबलस्पूनगुळ
  • 1 टीस्पूनलींबाचा रस
  • १-१/२ टेबलस्पून तेल
  • 2मुठ कोथिंबीर बारीक चीरलेली
  • 1/4 टीस्पूनमेथी दाणे
  • 1/2 टीस्पून मोहरी
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1/4 टीस्पूनहळद
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम आवळे स्वच्छ धुऊन ते चिरून त्याचे पिसेस कट करून घेतले.

    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    प्रथम सर्व साहित्य संकलित केले. मग गॕसवर कढईमधे तेल गरम करून त्यात मोहरी हिंग, हळद कढीपत्ता चणाडाळ, उडीद डाळ, हिरव्या मीरच्या लाल मिरच्या घालून परतून घेतले.

    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात चीरलेले आवळ्याचे पिसेस घातले. परतून वाफवून घेतले. आता त्यात गुळ, मीठ, लींबाचा रस घालून परतले.

    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेतले.व तयार आवळ्याची आंबट, गोड, तिखट अशी टेस्टी चटणी गार्निश करून सर्व्ह केली.

    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
22 नोव्हेंबर 2021 16:14 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
23 नोव्हेंबर 2021 11:59
Superb 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. पाचकळशी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  2. गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
  3. फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
  4. शेव- टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
  5. मटर बिरयानी पुलाव (matar biryani pulav recipe in marathi)
  1. उडदाच्या डाळीचे पकोडे (udadachya daliche pakoda recipe in marathi)
  2. मेतकूट (metkut recipe in marathi)
  3. अननस चा मोरांबा (ananas cha muramba recipe in marathi)
  4. पिठलं कोथिंबीर वडी (pithla kothimbir vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15727455
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close