कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @Pallavi74

#EB10
#W10

#EB10
#W10

पुढे वाचा

ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @Pallavi74

#EB10
#W10

#EB10
#W10

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 ते,45 मिनिटे
8 ते 10 व्यक्ती
  • 50 ग्रामओली हळद
  • 1आल्याचा तुकडा
  • 1लिंबू
  • 1 टीस्पूनमोहोरी पावडर
  • 1/4 टीस्पूनमेथी पावडर
  • 1 टीस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनसाखर
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 ते,45 मिनिटे
  1. 1

    प्रथम ओली हळद आणिआलं धुवून कोरडे करून घ्यावे.कोरडे झाल्यावर हळदीची वा आल्याची साले काढून घ्यावी

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता आधी फोडणी करून गार करण्यास ठेवावी.फोडणी झाली की हळद आणि आले किसून घ्यावे

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आपण जे लोणच्याचा मसाला करण्यासाठी साहित्य घेतले आहे ते एका भांड्यात घेवून एकत्र करून घ्यावे

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता मसाल्यात किसलेली हळद आणिआलं घालावे.सर्व व्यवस्थित हलवून घ्यावे

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    व्यवस्थित हलवून झाले की त्यात लिंबाचा रस,साखर,आणि गार झालेले फोडणीचे तेल घालावे.सारखे हलवून घ्यावे

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आपले छान रसरशीत हळदीचे लोणचे तयार आहे.भाकरी,पोळी धिरडे,खिचडी कष्याबरोबरही छान लागते.छान बाउल बरणीत काढून घेवियात.तयार आहे हळदीचे लोणचे.

    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Musale
Pallavi Musale @Pallavi74
25 जानेवारी 2022 12:28 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ओलीहळद लोणचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. आलेपाक(गुळाचा) (aale pak recipe in marathi)
  2. तिळगुळाचे लाडू (tilgulache ladoo recipe in marathi)
  3. व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
  4. ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in  Marathi)
  5. मूगाची तडका खीचडी (moongachi tadka khichdi recipe in marathi)
  1. चंदन बटवा भाजी (chandan batata bhaji recipe in marathi)
  2. तिरंगा सँडविच (tiranga sandwich recipe in marathi)
  3. पोपटीची उसळ (popatichi usal recipe in marathi)
  4. व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता (veg sprial indian pasta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15847391
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close