गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर धुवून किसून घ्यावीत,साहित्य तयार करावे
- 2
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तूप घालावे.तूप तापले की गाजराचा किस घालून परतून घ्यावे छान वाफ येऊ द्यावी,वाफ आल्यावर दूध घालावे व चांगले हलवून घ्यावे
- 3
आता साखर घालून साखर विरघळली की त्यात काजू बेदाणे बदाम घालावे
- 4
शेवटी हलव्यात वेलची पूड घालावी.
- 5
गाजर हलवा छान हलवून घ्यावा,आपला हलवा तयार आहे, बाउल मघ्ये काढून वर बदामाचे काप घालून सर्व्ह करावा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15847403













टिप्पण्या (2)