गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गाजर स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यावेत.
- 2
कढईत तूप गरम करून किसलेले गाजर घालून दहा मिनिटे किंवा गाजर मऊ होईपर्यंत परतून घ्या.
- 3
नंतर त्यात गरम दूध घालून दूध आटेपर्यंत शिजवून घ्या. आता साखर घालून थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर काजू बदाम वेलची पूड घालून मिक्स करा.
- 4
शेवटी खवा घालून छान मिक्स करून पाच मिनिटे शिजवून घ्यावे.
- 5
पिस्ता घालून छान गार्निश करून थंड झाल्यावर किंवा गरमागरम गाजर हलवा सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15853594

















टिप्पण्या