तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका थाळीत बाजरी चे पीठ, थोडे तीळ, मीठ मीक्स करून घेतले.
- 2
आता पाणी घालून गोळा मळून घेतला. गोळा चांगला मळून घ्यावा म्हणजे भाकरी चे तुकडे पडत नाही. मग भाकरी थापून वरील बाजूस तीळ पसरवून थोडे प्रेस करून घेतले म्हणजे ते नीघून जात नाही.
- 3
गॅस वरील गरम तेलावर भाकरीची तीळ लावलेले बाजू तव्याच्या (खालच्या) बाजूला येईल अशी टाकून वरील बाजूस पाणी लावून घेतले. व भाकरी दोन्ही बाजूंनी शेकून घेतली.
- 4
उलटून झाल्यावर तीळ लावलेली बाजू तवा काढून गॅसवर शेकून घेतली. व भाकरी डीन मधे ठेवून सर्व्ह केली. भाकरी चांगली शेकली गेली म्हणजे वरील पोपडा (मांडा) चांगला नीघतो.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15875131











टिप्पण्या