तीळगुळ गजक (tilgul gajak recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कूकस्नॅप चॅलेंज
#संक्रांती स्पेशल रेसिपी चॅलेंज
प्रभा शामभारकर ह्यांची हि रेसिपी मी कूकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद.

तीळगुळ गजक (tilgul gajak recipe in marathi)

#कूकस्नॅप चॅलेंज
#संक्रांती स्पेशल रेसिपी चॅलेंज
प्रभा शामभारकर ह्यांची हि रेसिपी मी कूकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. 1 कप तीळ
  2. 1 कप किसलेला गुळ
  3. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 1वेलची जायफळ पुड

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम तिळ भाजून घेतले मग त्याचे मिक्सर मध्ये जाडसर कूट करून घेतले.

  2. 2

    आता त्यात गुळ व वेलची जायफळ पूड मिक्स करून परत इंचरवर फिरवून घेतले.

  3. 3

    आता गॅसवर पॅन मध्ये तूप गरम करून त्यात मिक्सर मधील मिश्रण घालून १ मिनिट परतले.

  4. 4

    मिश्रण एकजीव करून लगेच केलेल्या थाळीत थापले व वरून थोडे ड्रायफ्रूट काप घालून थोडेसे प्रेस केले. मग हव्या त्या आकारात वड्या कट केल्या. व डीशमधे गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes