कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#EB11 #W11

#EB11 #W11

पुढे वाचा

सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#EB11 #W11

#EB11 #W11

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 3 चमचेआलं लसूण पेस्ट
  2. तेल,
  3. हळद
  4. लाल मिरची पावडर,
  5. बटर चुरा
  6. सुरमई मासे
  7. लिंबू
  8. धना पावडर
  9. मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सुरमई मासे फ्राय करण्यातसाठी पात्तळ कट करून घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

  2. 2

    मासे स्वच्छ धुतल्यावर मीठ, हळद व लिंबू सगळ्या बाजूने लावून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवावे.अर्धा तासानंतर परत पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मासे धुतल्यावर त्याला आलं लसूण पेस्ट, हळद,मीठ,लाल तिखट, धना पावडर सगळे व्यवस्थित मिक्स करून माशांना लावून अर्धा तास फ्रिजमध्ये मँरीनेट करण्यासाठी ठेवावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बटरचा बारीक चुरा करून घ्यावा. एका ताटात चुरा पसरवून मँरीनेट केलेले सुरमई पिसला बटर दोन्ही बाजूला लावून घ्यावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फ्राय पँन मध्ये थोडे तेल पसरावे व पँन गरम झाल्यावर त्यात सुरमई पीस ठेवून दोन्ही बाजूंनी फ्राय करुन घ्यावे.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सुरमई लवकर शिजली जाते व खाण्यासाठी पण खूप छान लागते.

    सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
04 फेब्रुवारी 2022 17:02 रोजी

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
25 फेब्रुवारी 2022 14:03
nice recipe
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट शिरा (sheera recipe in marathi)
  2. कोथिंबीर मसाला रोल (kothimbir masala roll recipe in marathi)
  3. कुळीथ पिठले (kulith pithla recipe in marathi)
  4. वसंत पंचमी विशेष- केशरी गोड भात (kesari god bhat recipe in marathi)
  5. इनोव्हेटिव्ह हेल्दी मोदक (innovative healthy modak recipe in marathi)
  1. मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
  2. गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)
  3. तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
  4. क्रीम ऑफ ब्रोकोली विथ almonds (creame of broccoli almond soup recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15946138
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close