कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली.

मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली.

पुढे वाचा

झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली.

मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०-१५ मिनिटे
४-५
  1. २५० ग्राम मोड आलेले मूग
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1/4 कपकोथिंबीर
  5. 1/4 कपकिसलेल खोबर
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  8. १/८ टीस्पून हिंग
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 2 टेबलस्पूनतिखट
  11. 1/२ टेबलस्पून धना पावडर
  12. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  13. 5-6कडीपत्ता पाने
  14. 1/2 टीस्पूनमीठ
  15. 1लिंबू
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    मोड आलेले मूग कुकर मधून शिजवून घेतले.कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतले.

    झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल घालून तापल्यावर जीरे मोहरी हिंग कडीपत्ता यांची खमंग फोडणी केली.त्यात कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतला.

    झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता हळद तिखट गोड मसाला धने पावडर,टोमॅटो थोडी कोथिंबीर खोबरे घालून टोमॅटो शिजेपर्यंत परतले.गरम पाणी आवश्यकतेनुसार घातले म्हणजे छान तर्री येईल.

    झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता शिजवलेले मूग आणि मीठ घालुन उकळी आणली.वरून कोथिंबीर घातली.

    झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरम गरम उसळ सर्व्हिंग बाउल मध्ये काढली.लिंबाची फोड आणि चिरलेल्या कोथिंबिरी ने गार्निष केली. गरम फुलक्यांसोबत फस्त केली.

    झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
08 फेब्रुवारी 2022 04:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
  2. मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर (mix vegetable koshimbir recipe in marathi)
  3. तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
  4. बाजरा मेथी ढेबरा (bajara methi dhebara recipe in marathi)
  5. उपमा (स्पेशली लहान मुलांसाठी) (upma recipe in marathi)
  1. व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
  2. तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
  3. ठेचा (thecha recipe in marathi)
  4. ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15958105
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close