व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)

व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
व्हेज मराठा करण्यासाठी तयारी करून घ्यावी.
- 2
कोफ्ता करण्यासाठी कोबी,गाजर,कोथिंबीर, किचन किंग मसाला,धने पावडर,मैदा कॉर्न फ्लोअर,मीठ.आळ मिरची लसूण पेस्ट लाल तिखट घालावे त्यात थोडे पाणी घालून त्याचा घट्ट गोळा करावा.त्याचे गोळे करून शॅलो फ्राय किंवा तळून घ्यावेत.
- 3
खमंग कोफते लावून घ्यावेत
- 4
आता एका कढईत तेल घालून त्यात कांदा घालून आळ लसूण पेस्ट घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावेत्यात काजू,तीळ,घालून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे
- 5
एका कढईत तेल किंवा बटर घालून त्यात जीरे,मिरच्या कढीपत्ता घालावा,आता त्यात वाटलेला मसाला घालावा,थोडा खवा घालावा,आता त्यात किचन किंग मसाला,धने पावडर थोडी साय मीठ घालून छान परतावे आणि पाणी घालून घट्टसर ठेवावे
- 6
आपले कोफ्ते आणि ग्रेव्ही त्तयार आहे.आता एका बाउल मधे सर्व्ह करण्यासाठी ग्रेव्ही घालून वर kofte घालावे.किंवा kofte घालून वर ग्रेव्ही घालावी.तयार आहे व्हेज मराठा
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (4)