कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिजवलेला तांदूळ मोकळा करून घ्या. मिक्सरमध्ये एक चिरलेला टोमॅटो, पुदिन्याची पाने, आलं-लसूण वाटून घ्या.
- 2
कढईमध्ये तेल गरम करून जिरं,खडा मसाला,मिरची, कडीपत्ता आणि कांदा परतून घ्या. तयार टोमॅटो, पुदिना, आलं लसूण पेस्ट घाला. पेस्ट 3 ते 4 मिनटं परतून घ्या.नंतर सर्व मसाले व मीठ घाला.
- 3
शिजवलेला भात घाला. भात मसाल्यांमध्ये मिक्स करून परतून घ्या. वरतून चिरलेले टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर घाला. पुन्हा भात मिक्स करून घ्या.
- 4
गरमागरम टोमॅटो राईस पापड किंवा कोशिंबीर सोबत सर्व्ह करा.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
- रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
- ब्रोकोली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
- टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
- हरियाली तंदुरी चिकन (Hariyali tandoori chicken recipe in marathi)
- उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16012220














टिप्पण्या