चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)

Pallavi Musale @pallavi_1974
चिकू मिल्क शेक (Chikoo milk shake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकू धुवून त्याची साल काढून घ्यावी चिकूच्या फोडी करून घेताना आतील पांढरा भाग काढून घ्यावा.
- 2
कापून घेतलेल्या चिकूच्या फोडी मिक्सर मध्ये घालून बारीक करून घ्याव्यात.
- 3
आता त्यात साखर आणी दुध घालून छान मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
- 4
आपले चिकू मिल्क शेक तयार आहे.छान ग्लास मधे काढून चिकू मिल्क शकेचा आस्वाद घेवूया.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पेरी-पेरी, टोमॅटो, चीज पिझ्झा ब्रेड (Perry-perry tomato cheese pizza bread recipe in marathi)
- आयुर्वेदिक चिक्कू शेक (Ayurvedic chikoo shake recipe in marathi)
- बेरी नागिलीचे लाडू (Beri nagliche laddu recipe in marathi)
- केळीच्या पुऱ्या (Kelichya purya recipe in marathi)
- एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16049344










टिप्पण्या