कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#MBR

#MBR

पुढे वाचा

कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#MBR

#MBR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 वाटीकोबी
  2. 1 वाटी तांदूळ
  3. 1कांदा
  4. 2-3तमाल पत्र
  5. 3-4लवंग
  6. 1वेलदोडा
  7. 5-6काळी मिरे
  8. 2छोटे तुकडे दालचिनी
  9. 1 टीस्पूनजीरे , मोहरी
  10. 3 टेबलंस्पून तेल
  11. 1 टेबलंस्पून तूप
  12. 1 टीस्पून गरम मसाला
  13. 1 टेबलंस्पून धने पावडर
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 2 टेबलंस्पून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
  16. चवीनुसारमीठ
  17. गरजेनुसार पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    प्रथम कोबी चिरून घ्या. तांदूळ धुवून घ्या. कांदा कट करून घ्या.

    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा तेल गरम झाले कि जीरे, मोहरी आणि सर्व खडे मसाले टाकून फोडणी बनवा आता यात कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट आणि हळद टाकून परतून घ्या.

    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर यात कोबी, गरम मसाला, धनेपावडर टाकून मिक्स करा. आता यात तांदूळ ऍड करा मिक्स करा गरजरनुसार मीठ आणि पाणी टाकून भात शिजण्यास ठेवा पाणी थोडे उकळे कि तूप ऍड करा झाकून 10-15 मिनिटे भात छान शिजून घ्या.

    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त कोबी मसाले भात तयार. खूप टेस्टी लागतो. वरून कोथंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.

    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कोबी मसाले भात (Kobi masale bhat recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
16 एप्रिल 2022 05:39 रोजी
पुणे

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पेरी-पेरी मसाला चीज पाप्पड चाट (Peri peri masala cheese papad chaat recipe in marathi)
  2. आलू का भरता (Aloo ka bharta recipe in marathi)
  3. बीटरूट कोकोनट लाडू (Beetroot coconut laddu recipe in marathi)
  4. काळे पोलीस मसाला (Kale police masala recipe in marathi)
  1. पाचक हरित मठ्ठा (Mattha recipe in marathi)
  2. मसाला कारला (Masala karla bhaji recipe in marathi)
  3. आलू का भरता (Aloo ka bharta recipe in marathi)
  4. काळे पोलीस मसाला (Kale police masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16160621
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close