काळे पोलीस मसाला (Kale police masala recipe in marathi)

#MBR
नाव किती मजेशीर काळे पोलीस मी पण पहिल्यांदा ऐकलं मला पण आश्चर्य वाटलं आपण याला ब्लॅक बीन्स किंवा राजमा म्हणतो. साताऱ्यात याला काळें पोलिस म्हणतात हे ओले दाणे असतात जसे तूरीचे मटारच्या शेंगा मिळतात तसेच याच्याही शेंगा मिळतात त्याची उसळ मस्त लागते.
काळे पोलीस मसाला (Kale police masala recipe in marathi)
#MBR
नाव किती मजेशीर काळे पोलीस मी पण पहिल्यांदा ऐकलं मला पण आश्चर्य वाटलं आपण याला ब्लॅक बीन्स किंवा राजमा म्हणतो. साताऱ्यात याला काळें पोलिस म्हणतात हे ओले दाणे असतात जसे तूरीचे मटारच्या शेंगा मिळतात तसेच याच्याही शेंगा मिळतात त्याची उसळ मस्त लागते.
कुकिंग सूचना
- 1
ठीक आहे पाणी घेऊन काळे पोलिस चे दाणे छान स्वच्छ धुऊन घ्या. कुकरमध्ये एक टीस्पून तेल घालून त्यात अर्धा चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो घालून छान परतून घ्या.
- 2
आता परतलेल्या या कांदा टोमॅटो परतलेल्या धुतलेले दाणे मीठ घाला. कुकरला चार शिट्या होऊ द्या. चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर, गरम मसाला, ओला नारळ याचे पेस्ट बनवून घ्या.
- 3
कढईत उरलेलं तेल घालून त्यात मोहरी हिंग हळद घालून वाटलेली पेस्ट घाला. पॅस थोडी पण तो मे किताब कुकरमध्ये वाफवलेले काळे पोलीस चे दाणे चवीनुसार मीठ, गरम गरम, कोथिंबीर घालून पोळीबरोबर सर्व्ह करा काळे पोलीस मसाला.
Similar Recipes
-
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
काळे पोलीस मसाला (Kale Police Masala Recipe In Marathi)
#CCRवाई सातारा त्या साईडला हे काळे पोलीस दाणे मिळतात त्याची उसळ ही कृष्णामाईच्या उत्सवाला अवरजून केली जाते हे साधारण राजम्यासारखेच दिसतात पण छोटे असतात Charusheela Prabhu -
ओल्या राजमाच्या दाण्यांची उसळ (Olya Rajmachya Danyachi Usal Recipe In Marathi)
बाजारात राजम्याच्या ताज्या शेंगा मिळतात त्याचे दाणे काढून केलेले उसळ खूप छान लागते Charusheela Prabhu -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
तुरीच्या दाण्यांचे आळण (Toorichya danayche alan recipe in marathi)
#MLR मार्च लंच रेसिपी चॅलेंजथंडीत खाण्याची खूप रेलचेल असते. माझं माहेर नागपूरचं त्यामुळे तिथे ओल्या तुरीचे दाणे मिळतात. नागपुरी पद्धतीने हे केलेलं आळण मस्त गरम गरम भाताबरोबर चविष्ट लागत. नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#गोल्डन एप्रोन 4.0 #विक 21#किवर्ड किडनी बीन्स (राजमा) Mrs. Sayali S. Sawant. -
राजमा मसाला
#कडधान्यआता आपल्या कडे असलेल्या कडधान्यांपासूनच आपल्याला थोडे कडधान्य पुढील दिवसांसाठी राखून ठेऊन त्यातूनच घरातील सर्वांसाठी पुरेसे पदार्थ बनवले पाहिजेत. माझ्या कडे राजमा दाणे होते त्यातूनच मी राजमा मसाला बनवला. Ujwala Rangnekar -
सेलूचे प्रसिद्ध काळे मसाला चणे (kale masala chane recipe in marathi)
#KS5#मराठवाडारेसिपीजपरभणी मधील सेलूचे काळे मसाले चण्यांना लोकांची खूप पसंती असते .आलं लसूण,मसाले,उकडलेले चणे ,वरून कांदा , टोमॅटो ,भाजलेली हिरवी मिरची आणि वरून लिंबू पिळून ,खजूर चिंचेच्या चटणीबरोबर तिथे हे चमचमीत चणे सेलू या रेल्वे स्थानकाजवळ विकायला असतात.चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पंचरंगी / मोठ्या दाण्याची रस्साभाजी (pancharangi rassabhaji recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#रस्सा भाजी#विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये मोठ्या दाण्यांच्या वालाची लागवड केल्या जाते. दाण्यांचा रंग वेगळा असल्यामुळे त्याला पंचरंगी किंवा चित्रंगी दाणे म्हणतात ...या दाण्यांचा वेल बहुदा संत्र्याच्या झाडावर चढवतात. या वालाच्या शेंगा मधले ओल्या दाण्यांची भाजी करतात. शेंगा वाळल्या, की त्यातील दाणे काढून ते वाळवतात. ते वर्षभर वापरल्या जातात . खास पाहूनचार करण्या करता या दाण्यांच्या भाजीचा वापर केल्या जातो. हिवाळ्यामध्ये हे दाणे उपलब्ध असतात. मात्र वाळलेले दाणे विकत मिळतात. इतर ठिकाणी किराणा दुकानात बहुधा पांढऱ्या रंगाचे वालाचे मोठे दाणे मिळतात. पण त्याची चव आणि या दाण्यांच्या चवी मध्ये फरक जाणवतो.. अशा या दाण्याची रस्सा भाजी आज केली आहे.. Varsha Ingole Bele -
-
दोडक्याची भाजी चवळीचे ओले दाणे टाकून (dodkyachi bhaji chavli dane takun recipe in marathi)
#HLR. ... पौष्टिक असा दोडका, आणि चवळीचे ओले दाणे... मस्त टेस्टी भाजी... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्याची उसळ (Toorichya danayachi usal recipe in marathi)
थंडीच्या दिवसात मिळणारी तुरीच्या कोवळ्या शेंगा त्यातले दाणे काढून केलेली उसळ अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते Charusheela Prabhu -
पोपटी मीक्स वेज भाजी (Popati mix veg bhaji recipe in marathi)
#MLR... हिवाळ्यात ओले पोपटी चे दाणे भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात..... पण उन्हाळा संपताना सुरुवाती सुरुवातीला हे पोपटीचे ओले दाणे मार्केटमध्ये मिळतात ..... तेव्हा मी हे पोपटीचे दाणे आणि मिक्स जवळ असलेल्या भाजी वापरून ही मिक्स व्हेज पोपटी ची भाजी बनवली आहे.... Varsha Deshpande -
तुरीची उसळ (toorichi usal recipe in marathi)
#उसळहिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात. त्यातील कोवळ्या दाण्यांची उसळ खुप मस्त लागते. आमच्या कडे अशी उसळ हिवाळ्यात होतेच होते. Shama Mangale -
-
कडवे वाल करी (Kadve Vaal Curry Recipe In Marathi)
#ATW3#Thechefstory#Indiancurryकडवे वाल करी Deepali dake Kulkarni -
ताजी डबल बीन्स रस्सा भाजी (Beans Rassa Bhaji Recipe In Marathi)
#JLR ...आमच्या खेड्यावरील शेतामध्ये सध्या डबल बीन्स च्या शेंगा लागलेल्या आहेत. शेतातून आणलेल्या या ताज्या शेंगांचे दाणे काढून त्याची भाजी केली आहे. मस्त मसालेदार ... दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत अशी भाजी... चवीला एकदम छान.. यातलाच वेगळा प्रकार म्हणजे पावटा . पण हे दाणे पांढरे नसून गुलाबीसर डिझाईनचे असतात . याला चित्रंगी दाणे असेही म्हणतात . तर बघूया मस्त चमचमीत मसालेदार डबल बीन्सची रस्सा भाजी. Varsha Ingole Bele -
मसाला व्हेजिटेबल मिक्स राजमा राईस (masala vegetable mix rajma rice recipe in marathi)
#crराजमा राईस फक्त वेगवेगळा बनवून खाल्ला जातो. तसंच व्हेजिटेबल्स आणि राईस राजमा पण मिक्स करून डिश बनवली जाते ... Gital Haria -
ब्लॅक बीन्स सलाड (blacks beans salad recipe in marathi)
#सलाड#css ब्लॅक बीन्स सलाड वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आपण बनवतो पण आज जरा हटके सलाड बनवली आहे.खूप टेस्ट झाले आहे 😋😋🍅🥕🥬🥒🧄 Rajashree Yele -
-
काळया घेवड्याचे सांबार
#goldenapron3Keyword :beansकाळा घेवडा अर्थात ब्लॅक बीन्स म्हणजे आयर्न चा स्तोत्र आणि अजून ही याचे भरपुर आर्योग्यादायी फायदे आहेत जसे कोलेस्ट्रॉल कमी करते, पचन संबंधी तक्रारी दूर करते, शुगर नियंत्रित करते, कॅन्सर सारख्या आजार मध्ये ही फायदेशीर. Varsha Pandit -
ओल्या काजूगरांची उसळ (olya kaju garachi usal recipe in marathi)
#GA4 #Week5किवर्ड # Cashew काजूआता तुम्ही म्हणाल की नवरात्रात आणि ओले काजूगर? पण सांगतेच तुम्हाला वर्षभर ओले काजूगर कसे मिळवायचे ते ! ओले काजूगर मिळवण्यासाठी एकतर त्या सीझनला कोकणात गाव गाठायला पाहिजे नाहीतर कुणी जिवाभावाचे माणूस तिथे असायला हवे. मलाही हे काजू गावची भेट म्हणून मिळाले. ओले काजूगर आणून, कोवळेसोवळे काढून अस्सल तयार गराना दोन दिवस कडकडीत उन्हे देतात आणि सुकले की त्यांची सुती कापडात गाठोडी बांधून आडव्या बांबूवर लटकत ठेवतात. कारण उरलासुरला ओलेपणा जाऊन ते हवेवर छान सुकावे. असे सुकवलेले काजूगर हवाबंद डब्यात ठेवले की वर्षभर टिकतात. मी हे असे काजू रेफ्रिजरेट करून ठेवते त्यामुळे हवं तेव्हा चमचमीत काजूगरांची उसळ आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीचा आस्वाद वर्षभर घेता येतो. Pritam KadamRane -
फरसबीच्या दाण्याची उसळ(Farasbi Danyachi Usal Recipe In Marathi)
#BWRफरसबी ओले दाणे व त्याची उसळ खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पोपटीच्या ओल्या दाण्याची उसळ (popatichya danyachi usal recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रपोपटी चे दाणे हे नागपूरला फार प्रसिद्ध आहे. पोपट पोहे. पोपटीच्या दाण्याचे आळन, पोपटीच्या दाण्याची उसळ, पोपटीच्या उकडलेल्या शेंगा, अशी विविध प्रकार नागपूरला केले जातात. यापैकी मी पोपटीच्या दाण्याची उसळ बनविलेली आहे. Vrunda Shende -
भरले टोमॅटो करी (Stuffed Tomato Curry Recipe In Marathi)
#KJRहिवाळ्यात बाजारात खुप ताज्या भाज्या मिळतात. तसेच टोमॅटो हे बाजारात बारावी महिने मिळतात पण हिवाळ्यात त्याची चव काही वेगळीच असते. ही खूप अशी मस्त हॉटेल स्टाईल टोमॅटो करी नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#HLRराजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
अमृतसरी काळे चने मसाला (kale chane masala recipe in marathi)
#GA4 #week6 #chickpearecipeभारतात 75% काळ्या चण्याचं पीक घेतल्या जात .हे दोन प्रकारचे असतात काळे चणे व काबुली चणे, क ल्ळ्या या चण्यांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात त्यात प्रोटीन ,फायबर ,कार्बोहाइड्रेट तसेच भरपूर प्रमाणात विटामिन बी 6, विटामिन C , फोलेट निएसिन, रिबॉफ्लाविन, नियासिन थायमिन व मिनरल्स असतात तसेच मॅग्नीज फॉस्फरस आयन व कॉपर असते त्यामुळे त्यामुळे रोग प्रतीकर शक्ती वाढते, मसल्स मजबूत होतात ,शुगर रेग्युलेटर होते तसेच केसांची वाढ होते स्किन चमकदार होते व नखे मजबूत होतात. Mangala Bhamburkar -
"मसालेदार काजू मटर मखनी करी" (kaju mutter makhani curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#बुधवार_काजूकरी" मसालेदार काजू मटर मखनी करी " काजू म्हणजे कोकणातील लोकांची जान.... ओले काजू आणि त्याची भाजी म्हणजे खरंतर अस्सल खवय्यांचा विक पॉईंट ,पण ओले काजू मिळणं सध्या मुश्किल, म्हणून मग आपल्या ड्रायफ्रूट वाल्या काजूलाच भाजीचं रूप दिलं... भाजी तर मस्त झालीच... आणि सोबत ओले काजू खाण्याचा रॉयल बटरी फील पण आला...👌👌 तेव्हा नक्की ही रेसिपी करून बघा..😊😊 Shital Siddhesh Raut -
कोळंबी मसाला
कोळंबी मासे मुळे शरीराचे प्रोटीन वाढून ऊर्जा मिळते. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात....#सीफुड_ Pallavii Bhosale -
चना मसाला (chana masala recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची चना मसाला रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम मस्त झाली. कांद्याशिवाय चना मसाला मी पहिल्यांदा केला.खूपच टेस्टी झाला. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या