कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#KRR
खास चैत्रात केला जाणारा,चैत्रगौरीसाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ.हरभऱ्यात मुळातच पोषणमूल्य भरपूर असतात.चैत्रगौरीसाठी हरभऱ्याची उसळ केली जाते,त्याबरोबरच ही आंबट,तिखट,गोडसर अशा चवीची डाळ....आंबेडाळ किंवा कैरीची डाळ हमखास केली जाते.
उन्हाची काहिली चैत्रमासात खूप त्रासदायक असते.इकडे अन्नपूर्णा गौर चैत्रात माहेरपणासाठी येते असे मानले जाते.तिला तांदळाच्या राशीवर चांदीच्या वाटीमध्ये झुल्यावर बसवून तिला दागिने घालून आरास केली जाते.चैत्र शु.तृतीया ते अक्षय्यतृतिया अशी ही माहेरवाशीण चांगली महिनाभर मुक्काम करते.मग तिच्यासाठी रोज मोगऱ्याचा मन सुगंधी करणारा गजरा,कधी मादक सुवासाचा सोनचाफा अर्पण केला जातो.इतके गोड दृष्य असते चैत्रगौरीचे.अगदी मनात साठवुन ठेवावे असे!पाडव्याची गुढीची गाठी घालून झुला सजवला जातो.रोज काहीतरी गौरीसाठी गोड साखरांबा,गुळांबा,श्रीखंड,आम्रखंड, कैरीचं पन्हं, खीर,पुरणपोळी,आमरस अशी रेलचेल असते.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी मग माहेरून बोळवण करताना कानवले,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज तसंच कैरीची डाळ,पन्हं अर्पण केले जाते.मैत्रिणींसमवेत अत्तर,गुलाबपाणी यांची उधळण करत वातावरणात मंद सुवास,थंडावा निर्माण केला जातो.मनमोहक टपोरे मोगऱ्याचे गजरे तर यावेळी हवेतच!!एकूण काय,आपल्या पूर्वजांनी उन्हाळा सुसह्य व्हावा,सर्वांनी एकत्र जमावे,थोडी मौज करावी,सुखदुःख वाटावी या करताच हे निमित्त योजलेले असावे.आता काळाच्या ओघात व धावपळीच्या जीवनात एक दिवस देवाच्या निमित्ताने तरी एक उर्जा देणारा असा गाठीभेटीचा,हळदीकुंकवाचा कार्यक्रम नक्कीच सुखावह ठरु शकतो🤗या मग मैत्रिणींनो चैत्रगौरीचं हळदीकुंकू घ्यायला.सोबत डाळ,पन्हं घ्यायला😊🤗♥️🙏🙏

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30मिनिटे
5-6व्यक्ती
  1. 2 कपहरभरा डाळ
  2. 1कैरी थोडी आंबट
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनजीरे
  5. 1/2 टेबलस्पूनधणे पावडर
  6. 1/2नारळ खोवून
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 2 टीस्पूनसाखर
  9. 7-8कढीपत्त्याची पानं
  10. 1/4 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 2ब्याडगी मिरच्या
  12. फोडणीसाठी: तेल,मोहरी,हिंग,हळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    हरभरा डाळ 4-5 तास पाण्यात भिजत घालावी.4-5तासांनी यातील पाणी निथळून चाळणीत उपसून ठेवावी.डाळ वाटताना कोरडी हवी.
    पाणी न घालता डाळ बारीक वाटून घ्यावी.वाटताना यात जीरे,मिरच्या घालाव्यात. यात घालण्यासाठी एक मध्यम आकाराची कैरी स्वच्छ धुवून किसणीवर किसावी.नारळ खोवून घ्यावा.कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

    कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    वाटलेल्या डाळीत किसलेली कैरी,खोवलेला नारळ,धणेजीरे पूड,कोथिंबीर, मीठ व साखर घालावी.
    कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी,हिंग,थोडी जास्त हळद,कढीपत्ता व ब्याडगी मिरची घालून चुरचुरीत फोडणी करावी.ती थंड होऊ द्यावी.

    कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    थंड झालेली फोडणी कैरीच्या डाळीवर घालून डाळ 1-2तास फ्रीजमध्ये ठेवावी.डाळ कैरी व नारळामुळे सैलसर होते.आणि थंड झाली की एक मस्त आंबट,तिखट अशी चव उतरते.ही थंड अशी कैरीडाळ कोथिंबिरीची सजावट करुन वडाच्या पानावर किंवा द्रोणामध्ये सर्व्ह करावी.

  4. 4

    चैत्रगौरीला नैवेद्यासाठी आवर्जून ही कैरीची डाळ केली जाते.

    कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
04 मे 2022 18:16 रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for डाळ
  2. 7th for कैरी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)
  2. कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
  3. चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
  4. कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
  5. झणझणीत कैरी शेंगदाणा चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
  1. मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
  2. गुलगुले.  ईद स्पेेशल (Gulgule Eid Special Recipe In Marathi)
  3. ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi)
  4. आमरस दुपडा रोटी (Aamras Dupda Roti Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16207555
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close