कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
#Kkr
उन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतो
कांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#Kkr
उन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतो
कांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी घेवून स्वच्छ धुवून घ्यावी
- 2
नंतर कैरी व कांदा बारीक चिरून घ्यावा
- 3
एक वाटी घेवून त्यात चिरलेली कैरी व कांदा एकत्र करून घ्यावे त्यात चवीनुसार तिखट मीठ साखर घालून घ्यावी
- 4
एक तडका पॅन घेवून त्यात तेल घालावे जीरे मोहरी हिंग घालावे व कैरी कांद्याला तडका द्यावा सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावे
- 5
कैरी कांदा कोशिंबीर तयार छान तोडी लावायला चटपटीत आंबट गोड अशी पोळी सोबत पण खावू शकतो
- 6
- 7
- 8
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16208316

टिप्पण्या