कुकिंग सूचना
- 1
प्रथम गवारीच्या शेंगा स्वच्छ धुऊन देठे काढून निवडून हाताने तुकडे करावेत.
- 2
कुकर मधे तेलाची फोडणी करुन मोहरी,हिंग, टाकून शेंगा घालाव्यात. तेलात चांगल्या परतून घेणे.
- 3
नंतर त्यात लाल तिखट, गोडा मसाला,हळद, मीठ टाकून मिक्स करावेत.
- 4
नंतर दाण्याचा कूट, गूळ टाकून भाजी सारखी करावी.थोड पाणी शिंपडून एक शिट्टी काढावी किंवा वाफेवर शिजवावे.
- 5
शिजल्यावर वरून कोथिंबीर, खोबरे घालावे. वरण भाताबरोबर ही भाजी छान लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16237232










टिप्पण्या