भेंडी फ्राय (Bhendi Fry Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#BKR
सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही भाजी.
:-)

भेंडी फ्राय (Bhendi Fry Recipe In Marathi)

#BKR
सोपी आणि सर्वांना आवडणारी अशी ही भाजी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं
२,३ जण
  1. २०० ग्रॅम भेंडी
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 1टोमॅटो बारीक चिरून
  4. 1 चमचाहळद
  5. 1 चमचातिखट
  6. जीरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  7. 2पळी तेल
  8. चवी नुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मीं
  1. 1

    भेंडी धुवून पुसून कोरडी करुन घ्या.
    कोरडी झाल्यावर बारीक तुकडे चिरून घ्यावी
    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
    क ड ई त तेल घालून गरम करायला ठेवावे.त्यात मोहरी जीरे हिंग टाकून फोडणी करावी. मोहरी तडतडली की त्यात कांदा घालावा.

  2. 2

    २ मीं. कांदा परतून घ्यावा.लगेच टोमॅटो टाकावा.दोन्ही चांगले ट्रान्स परां ट होऊ
    द्यावे म्हणजे शिजले समजावे.
    आता त्यात भेंडी घालून परतून घ्यावे.
    त्यात मीठ घालून मिक्स करावे.

  3. 3

    झाकण ठेवून भेंडी मऊ होऊ द्यावी.
    त्यात तिखट हळद घालून मिक्स करावे.
    पुन्हा १ मीं.झाकण ठेवावे.
    छान भाजी तयार.😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes