काजू परवल भाजी (Kaju Parwal Bhaji Recipe In Marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
काजू परवल भाजी (Kaju Parwal Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम परवल व बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावे. परवल पॉप बटाट्याच्या लांब फोडी करून घ्या.
- 2
आता एका पॅन मध्ये थोडं तेल घालून काजू लालसर भाजून घ्या. आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल घाला.
- 3
आता यात जीरे घाला. यामध्ये प्रथम बटाट्याच्या फोडी लालसर भाजून घ्या. आता यात हळद घाला.
- 4
यानंतर यात परवल फोडी घाला. चांगले परतून घ्या. आता यात धने-जीरे पावडर घाला व मीठ घाला. आता यात काजू घाला. आता यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
- 5
यात पाणी घालू नका. ही भाजी शिजत आली की यात तिखट व गरम मसाला घाला. पुन्हा झाकण ठेवून थोडी शिजू द्या. गरम गरम भाजी पराठा पोळी सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16238145
















टिप्पण्या