मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)

#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 150 ग्रॅम तोंडली स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. आणि उभी कापून घेतली.
- 2
मग भिजवून मोड आलेली 150 ग्रॅम मटकी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली.
- 3
नंतर एका कढईत 2 चमचे तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतल्यावर त्यात 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला.
- 4
कांदा चांगला परतून घेतल्यावर त्यात 1छोटा चमचा हळद, 1मोठा चमचा लाल तिखट मसाला आणि 2 चमचे वाटून घेतलेला मसाला घालून तो चांगला परतून घेतला.
- 5
मग त्यावर मोड आलेली मटकी व तोंडली घालून चांगले मिक्स करून, परतून घेतले. आणि त्यात एक मोठा ग्लास पाणी घालून, भाजी शिजवून घेतली.
- 6
नंतर त्यात मीठ आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घातला. भाजी चांगली परतून पुन्हा एकदा 10 मिनिटे शिजवून घेतले.
- 7
आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे, आपली गरमा गरम मटकी तोंडलीची मिक्स भाजी खाण्यासाठी तयार. ही भाजी पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वाल पापडीची भाजी (Val Papdi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वाल पापडीची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स बीन्स मटकी भाजी (mix beans matki bhaji recipe in marathi)
भाजी रेसिपीमोड आलेल्या मटकीची उसळ, मिसळ सगळयांना आवडते. पण आज मी बीन्स (श्रावण घेवडा ) व मोड आलेली मटकी यांची मिक्स भाजी पोस्ट करत आहे. या कॉम्बिनेशन ने केलेल्या भाजीची खूपच छान टेस्ट लागते. टिफिन मध्ये देण्यासाठी मस्त भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी राजमा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स डाळींची आमटी (Mix Dalichi Amti Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी आज माझी मिक्स डाळींची आमटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स कडधान्यांची उसळ (Mix Kad-Dhanyachi Usal Recipe In Marathi)
#GRU या थिम साठी मी आज मिक्स कडधान्यांची उसळ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 week3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनविणार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी ओल्या पावटयाच्या शेंगाची भाजी Mrs. Sayali S. Sawant. -
वाल बटाटा टोमॅटोची भाजी (Val Batata Tomato Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी वाल बटाटा टोमॅटोची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
मटार पनीरची भाजी (matar paneerchi bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे या थीम मध्ये माझी आवडती रेसिपी मटार पनीर भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 या टास्क साठी मी माझी पनिरची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
मटकीची भाजी#cpm3 या चॅलेंज साठी मी आज मोड काढलेल्या मटकीची भाजी केली आहे ही भाजी आमच्या घरात मुलांना मोठ्यांना सर्वांना फार आवडते. Nanda Shelke Bodekar -
कोलंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी कोलंबी मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
काळया वाटान्यांची रस्साभाजी (Kalya Vatanyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ATW 3#TheChefStoryमेडिटेरियन / इटालियन / इंडियन करीस रेसिपीस साठी माझी काळया वाटान्यांची रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.काळया वाटान्यांची रस्साभाजी (करीस) Mrs. Sayali S. Sawant. -
भरल्या मसाल्याची तोंडल्याची भाजी (bharlya masalyachi tondalichi bhaji recipe in marathi)
#skm लर्न विथ कूकपॅड थीम साठी मी आज माझी भरल्या मसाल्याची तोंडल्याची भाजी ही रेसीपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सिमला मिरची आणि मक्याचे दाणे (shimla mirchi ani makyache dane recipe in marathi)
#cpm6 cookpad रेसिपी मॅगझिन विक6 किवर्ड सिमला मिरची साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भेंड्याची भाजी
#RJR रात्रीचे जेवण या थीम साठी मी आज माझी भेंड्याची भाजी चपाती, वरण आणि भात असे पूर्ण जेवणाची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या