कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#वीकेंड रेसिपी चॅलेंज

#वीकेंड रेसिपी चॅलेंज

पुढे वाचा

चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#वीकेंड रेसिपी चॅलेंज

#वीकेंड रेसिपी चॅलेंज

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 4मोठे बटाटे
  2. 3 लिटरपाणी
  3. चवीनुसारमीठ
  4. कॉटिंग साठी साहित्य
  5. 1/2 कपमैदा
  6. 1/4 कपकॉर्नफ्लॉवर
  7. 1 टिस्पून चिली फ्लेक्स
  8. 1 टिस्पून पिझ्झा मिक्स हब
  9. 1 टेबलस्पूनकश्मीरी लाल मिरची पावडर
  10. 1/2 टिस्पून हळद
  11. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  12. चवीनुसारमीठ
  13. 10 ते 12 लसूण पाकळ्या
  14. 1 टेबलस्पूनबटर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मि
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे सोलून घ्यावेत. त्यानंतर त्याचे काप करून घ्यावे व अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवावे. त्यानंतर तीन-चार पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्यावे की बटाट्याचा स्टार्च निघून जाईल.

    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता पाणी गरम करायला ठेवावे त्याच्यामध्ये मीठ टाकावे. यामध्ये बटाट्याची काप टाकावे. व दोन मिनिटात तसेच पाण्यामध्ये ठेवून द्यावे व काढून घ्यावे त्याला पार बोईलींग म्हणतात.

    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लोअर व मैदा घ्यावा त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर हळद व पिझ्झा मिक्स टाकावी व मीठ टाकावे. पाणी टाकून पातळ असं बॅटर तयार करवं. आता हे बटाट्याचे काप या मिश्रणामध्ये घोळवून घ्यावे.

    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. बटाट्याचे काप तळून घ्यावे.

    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    यामध्ये बटर घ्यावा त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकावा. त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकावी मिक्स हब टाकावे आणि कोथिंबीर टाकावी. लसूण लालसर झाल्यानंतर गॅस बंद करावा बाकीचे साहित्य नंतर टाकावे.

    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    त्यानंतर त्यामध्ये तळलेले काप टाकावे. हलक्या हाताने मिक्स करावे.

    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चार्ली चिल्ली पोटॅटो वेजी (Chilli Potato Veggies Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
30 मे 2022 14:29 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2022 19:00
Tasty tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मँगो केक (Mango Cake Recipe In Marathi)
  2. मॅंगो कुल्फी (Mango Kulfi Recipe In Marathi)
  3. झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
  4. वांग्याचे भरीत (पंजाबी स्टाईल) (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  5. गवार फ्राय भाजी (Gavar Fry Bhaji Recipe In Marathi)
  1. आमचुर पावडर (Amchur Powder Recipe In Marathi)
  2. पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
  3. मैलन-टेंडर कोकोनट शेक (Watermelon Tender Coconut Shake Recipe In Marathi)
  4. राजभोग श्रीखंड (Rajbhog Shrikhand Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16268963
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close