कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#BBS
कोणालाही निरोप देताना खरंच किती अवघड जातं ना?...मग ते माणसांना असो की ऋतुंना!प्रत्येक ऋतुचे आगमन किती सुखदायक असते!गुलाबी थंडीची चाहुल लागताच सगळीकडे उत्साह असतो.खाण्याची रेलचेल असते.मुबलक भाज्या मिळतात.भूकही वाढते.भरपूर उर्जा देणारे पदार्थ सेवन केले जातात. थंडी हळूहळू शिगेला पोहचते.इतकी...की मग पांघरुणातून बाहेर पडणंही नको होतं.असं वाटतं कधी संपेल ही थंडी?शिशिर ऋतु संपून वसंतऋतु सुरु होतो.हवेतला गारवा संपून आता सूर्यदेव कामगिरीला लागतो.नवी कोवळी पालवी झाडांना चकाकी देते.भूकभूक होणं कमी होऊन आपोआपच शीतपेयं,आणि हलकंसं जेवण आपला ताबा घेतो!आम्रतरुवरचा मोहोर बहरु लागतो.आणि फळांच्या राजाचे आंब्याचे झोकात स्वागत होते.मग दोनतीन महिने कैऱ्या,आंबा सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात.चैत्रगौरीपासून ते वटपौर्णिमेपर्यंत आंबा साथीला असतो.कैरीची डाळ,कैरीचं पन्हं, तक्कू,चटणी,साखरांबा, गुळांबा, मेथांबा,लोणचं असं किती नी काय!छान आंबटगोड चवीचे पदार्थ क्षुधाशांती करतात आणि जेवणाला मजा आणतात.मग भाजीची आठवणही येत नाही.तोवर आमरसपुरीचा घरोघरी बेत नक्कीच होतो.कमालीचा उकाडा सुरु होतो.आकाशात हळूहळू ढगांची दाटी होते.वळीव सुरु होतो आणि तप्त वसुंधरा वर्षाऋतुची वाट पहाते... उन्हाळ्याला निरोप द्यावाच लागतो.मग..नेमेची येतो मग पावसाळा.ऋतुचक्र सतत चालू असते.
या उन्हाळ्याला निरोप देताना बागेतल्या कैऱ्यांची उडीद-मेथी करी हा नाविन्यपूर्ण असा खास कोकण-गोव्याकडचा पदार्थ...उन उन भाताबरोबर खाऊन तर पहा😊😋😋

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1तास
5 व्यक्ती
  1. 150 ग्रॅम कैरीच्या फोडी
  2. 100 ग्रॅम गूळ
  3. 10ब्याडगी मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनधणे
  5. 1 टीस्पूनमेथ्या
  6. 1 टेबलस्पूनतांदूळ
  7. 1 टेबलस्पूनउडीदडाळ
  8. 2 टीस्पूनलाल तिखट
  9. 2 कपखोवलेला नारळ
  10. मीठ चवीनुसार
  11. 4 कपपाणी
  12. 2 टीस्पूनगोडंतेल-तांदूळ,डाळ,मेथ्या भाजण्यासाठी
  13. 3 टेबलस्पूनखोबरेल तेल फोडणीसाठी
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनहिंग
  16. 1/2 टीस्पूनमोहरी
  17. 7-8कढीपत्ता पानं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    कैरीची उडीद मेथी ही एक प्रकारची आमटी/करी आहे.ही करण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची तयारी वरील घटक यादीप्रमाणे एका ट्रे मध्ये करुन घ्यावी.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कैरीच्या फोडींना गूळ,मीठ,हळद लावून 15मिनिटे ठेवावे.
    यानंतर कढईत धणे व ब्याडगी मिरच्या बारीक गँसवर खमंग भाजून घ्याव्यात.व एका ताटलीत काढून थंड होऊ द्याव्यात.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    थोड्या तेलावर तांदूळ,उडीदडाळ व मेथ्या खमंग भाजून घ्याव्यात.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिक्सरवर ओला नारळ,भाजलेले धणे व मिरच्या,तसेच तांदूळ,डाळ, मेथ्या,कढीपत्ता हे सर्व थोडेथोडे पाणी घालून बारीक पेस्ट होईपर्यंत दळून घ्यावे.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    कढईत खोबरेल तेल घालून मोहरी,हिंग घालून फोडणी करावी. त्यावर कैरी-गुळाचे मिश्रण घालावे.खोबरेल तेलाचा खूप छान सुगंध या करीला वेगळीच चव आणतो.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    कढईवर 5-7मिनिटे झाकण ठेवून कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात. ऩतर त्यावर खोबऱ्याचे वाटण केलेले मिश्रण ओतावे. त्यात जरुरीप्रमाणे पाणी घालून हवे तितके घट्ट अथवा पातळ करावे.10मिनिटे उकळू द्यावे.यात तिखट व मीठ चव पाहून हवे असल्यास घालावे.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    कैरीची ही चटकदार उडीदमेथी करी तयार आहे.आंबट-गोड अशा मस्त चवीची ही करी मऊ भात व तुपाबरोबर खूप सुंदर लागते.

    कैरीची उडीद-मेथी करी (Kairichi Urad Methi Curry Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
17 जून 2022 18:04 रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इन्स्टंट खवा रेसिपी (Instant Khava Recipe In Marathi)
  2. रगडा पुरी चाट (Ragda Puri Chat Recipe In Marathi)
  3. बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. मॅंगो मोजीतो (Mango Mojito Recipe In Marathi)
  5. आमरस (Aamras Recipe In Marathi)
  1. मॅंगो रबडी (Mango Rabdi Recipe In Marathi)
  2. शेवयांची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
  3. मॅंगो मोजीतो (Mango Mojito Recipe In Marathi)
  4. बॉम्बे सैंडविच (Bombay Sandwich Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16310952
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close